मिरा भाईंदर महानगरपालिका
संगणक विभाग

विभाग प्रमुख श्री.राजकुमारम.घरत (सिस्टीम मॅनेजर)
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 022-28192828 Ext. 255
ई- मेल it@mbmc.gov.in

मिरा भाईंदर महानगरपालिकेचे कामकाज लोकाभिमुख व गतिमान होण्याच्या दृष्टीकोनातून मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुख्य कार्यालयाच्या तळ मजल्यावर ३००० चौ. फूटाचे नागरीकांच्या सुविधेकरीता अद्यावत व सुसज्ज संगणकीकृत नागरी सुविधा केंद्र दि.३१ जानेवारी २००५ रोजी पासून कार्यान्वित केलेले आहे. नागरी सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना मालमत्ता कर भरणा, पाणीपट्टी कर भरणा, मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकी पाहणे, मालमत्ता कराची दुय्यम प्रत उपलब्ध करणे, जन्म व मृत्यु प्रमाणपत्र, जन्म व मृत्यू नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी नसलेबाबत प्रमाणपत्र इत्यादी सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात व विभागीय कार्यालयात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणा, मालमत्ता कर व पाणीपट्टी कर तपशील पाहणे, मालमत्ता कर व पाणीपट्टी कर नावात बदल दुरुस्ती, पत्तात दुरुस्ती इत्यादी नागरिकांसाठी सेवा उपलब्ध केल्या जात आहेत.

 

मा. आयुक्त

  ↓

मा. उपायुक्त (मु.)

  ↓

सिस्टिम मॅनेजर

  ↓

सिस्टिम अँनालिस्ट

  ↓

सिस्टिम प्रोग्रामर

  ↓

लिपिक

  ↓

संगणक चालक

 

अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये

अनु क्र.

पदनाम

कायदेशीर तरतूद

जबाबदारी व कर्तव्ये

उपायुक्त(संगणक)

 

संगणक विभागातील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

सिस्टीम मॅनेजर

 

  1. मनपाचे संकेतस्थळ विकसित करणेबाबत पर्यवेक्षण करणे,

  2. ई-गवर्नन्स संबधी सर्व कार्यवाही करणे.

  3. म. भा. मनपाच्या संगणक विभागासंबंधी तांत्रिक सल्लागार नेमणेबाबत कार्यवाही करणे.

  4. म. भा. मनपाच्या नेटवर्किंग संबंधी सर्व कार्यवाहीबाबत  पर्यवेक्षण करणे.

  5. LOCAL AREA Networking  संबंधी सर्व कार्यवाही करणे.

  6. WIDE AREA Networking संबंधी पर्यवेक्षण करणे.

  7. परवाना विभाग संगणकीकरणा संबंधी पर्यवेक्षण करणे

  8. मालमत्ता कर संगणक आज्ञावली विकसित करणेबाबत कार्यवाही करणे.

  9. संगणकीकृत हजेरीपत्रक संगणकीकरणाबाबत कार्यवाही करणे

  10. पाणी पुरवठा विभाग संगणकीकरणासंबंधी सर्व कार्यवाही करणे.

  11. मनपाच्या विविध विभागांना संगणक पुरवठा करणे.

  12. मनपाच्या विविध विभागांना प्रिंटर पुरवठा करणे.

  13. मनपाच्या विविध विभागाचे नेट्वर्किंग करणे.

  14. मनपाच्या कर्मचा-यांना संगणक आज्ञावलीचे प्रशिक्षण देणे.

  15. बिनतारी संदेशयंत्रणे संबधी सर्व कार्यवाही करणे.

  16. आपले सरकार पोर्टलबाबत मनपाच्या विभांगाना प्रशिक्षण देणे.

  17. PG PORTAL बाबत मनपाच्या विविध विभागांना प्रशिक्षण देणे.

  18. RIGHT TO SERVICE ACT अंतर्गत संगणक आज्ञावली विकसित करणे.

  19. नगररचना विभागासाठी संगणक आज्ञावली विकसित करणे.

  20. IT विभागामधून आलेल्या सुचनांची अमंलबजावणी करणे.

  21. स्थानिक संस्था कर विभागाची संगणक आज्ञावली विकसित करणे.

  22. तक्रार आज्ञावली विकसित करणे.

  23. आवक जावक संगणक आज्ञावली विकसित करणे.

  24. जन्म मृत्यु विभागाची संगणक आज्ञावली विकसित करणे.

  25. विविध संगणक आज्ञावलीसाठी होस्टींग सेवा पुरवठा करणे.

  26. बायोमेट्रीक मशिन पुरवठा, देखभाल व दुरूस्ती करणे.

  27. ऑनलाईंन मॉनिटरींग सिस्टिम विकसित करणे

3.

सिस्टिम ॲनालिस्ट

 

  1. मनपाचे संकेतस्थळ विकसित करणेबाबत सर्व कार्यवाही करणे,

ई-गवर्नन्स संबधी सर्व कार्यवाही करणे.

  1. म. भा. मनपाच्या संगणक विभागासंबंधी तांत्रिक सल्लागार नेमणेबाबत कार्यवाही करणे.

  2. म. भा. मनपाच्या नेटवर्किंग संबंधी सर्व कार्यवाही  करणे.

  3. LOCAL AREA Networking  संबंधी सर्व कार्यवाही करणे.

  4. WIDE AREA Networking संबंधी सर्व कार्यवाही,

  5. परवाना विभाग संगणकीकरणा संबंधी सर्व कार्यवाही करणे.

  6. मालमत्ता कर संगणक आज्ञावली विकसित करणे.

  7. संगणकीकृत हजेरीपत्रक संबंधी सर्व  कार्यवाही व संबंधित सर्व पत्र व्यवहार करणे.

  8. पाणी पुरवठा विभाग संगणकीकरणासंबंधी सर्व कार्यवाही करणे.

  9. मनपाच्या विविध विभागांना संगणक पुरवठा करणे.

  10. मनपाच्या विविध विभागांना प्रिंटर पुरवठा करणे.

  11. मनपाच्या विविध विभागाचे नेट्वर्किंग करणे.

  12. मनपाच्या कर्मचा-यांना संगणक आज्ञावलीचे प्रशिक्षण देणे.

  13. बिनतारी संदेशयंत्रणे संबधी सर्व कार्यवाही करणे.

  14. आपले सरकार पोर्टलबाबत मनपाच्या विभांगाना प्रशिक्षण देणे.

  15. PG PORTAL बाबत मनपाच्या विविध विभागांना प्रशिक्षण देणे.

  16. RIGHT TO SERVICE ACT अंतर्गत संगणक आज्ञावली विकसित करणे.

  17. नगररचना विभागासाठी संगणक आज्ञावली विकसित करणे.

  18. स्थानिक संस्था कर विभागाची संगणक आज्ञावली विकसित करणे.

  19. तक्रार आज्ञावली विकसित करणे.

  20. आवक जावक संगणक आज्ञावली विकसित करणे.

  21. IT विभागामधून आलेल्या सुचनांची अमंलबजावणी करणे.

  22. जन्म मृत्यु विभागाची संगणक आज्ञावली विकसित करणे.

  23. विविध संगणक आज्ञावलीसाठी होस्टींग सेवा पुरवठा करणे.

  24. बायोमेट्रीक मशिन पुरवठा, देखभाल व दुरूस्ती करणे.

  25. वरील सर्व कामाबाबत सिस्टिम मॅनेजह यांना रिपो्र्ट सादर करणे

  26. ऑनलाईंन मॉनिटरींग सिस्टिम विकसित करणे

सिस्टीम प्रोगामर

 

  1. महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या सर्व ई-निविदा मनपाच्या व शासनाच्या ई-निविदा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, ई-निविदा स्विकारणे, ऑनलाईन निविदा उघडणे व ई-निविदा प्रणालीतील आवश्यक सर्व कार्यवाही करणे.

  2. ई-निविदा संकेतस्थळांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

  3. महानगरपालिका क्षेत्रामध्ये सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करणेबाबतची सर्व कार्यवाही करणे.

  4. महानगरपालिकेने केलेल्या जी.आय.एस. सर्व्हेक्षण आज्ञावली देखभाल व दुरुस्ती करणे.

  5. सार्वजनिक बांधकाम विभागाची मोबाईल प्रोजेक्ट ट्रॅकिंग आज्ञावली देखभाल व दुरुस्ती करणे.

  6. IT विभागामधून आलेल्या सुचनांची अमंलबजावणी करणे.

  7. संगणक प्रणालीबाबत विभाग कार्यालयातील कर्मचा-यांना संगणक प्रणालीबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे.

  8. संगणक प्रणालीचा वापर करून विभाग कार्यालयातील कामे संगणकीय करून घेणे.

  9. विभाग कार्यालयातील संगणक प्रणालीमध्ये आलेले दोष दुर करणे.

  10. वरील सर्व कामाबाबत सिस्टिम ॲनालिस्ट यांना रिपोर्ट सादर करणे

लिपीक

 

 

  1. प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल /माहिती सादर करणे .

  2. आवक – जावक  पत्र व्यवहार स्विकारणे व पाठविणे.

  3. संगणक विभागामार्फत खरेदी करण्यात येणा-या वस्तूंची नोंद ठेवणे.

अ. क्र.

अधिकारी /क्रर्मचा-याचे नांव

पदनाम

दूरघ्वनी क्र

मोबाईल क्र

संगणक विभाग- माहिती अधिकारी/अपिलिय अधिकारी/ सहायय्‍ माहिती अधिकारी

1

श्री. अजित मुठे

उपायुक्त्‍(संगणक)

0228193087-200

-

अपिलीय अधिकारी

2

श्री. राजकुमार घरत

प्र. सिस्टिम मॅनेजर तथा सिस्टिम ॲनालिस्ट

28192828-255

-

माहिती अधिकारी/p>

4

सुनिता श्रीपद पाटील

लिपिक

28192828-258

-

सहाय्यक माहिती अधिकारी

5

श्रीम.मेघा देठे

अस्थायी संगणकचालक

28192828-258

6

अनन्या चव्हाण

कंत्राटी संगणकचालक

28192828-258

-

-

7

श्री. पांडुरग मेंगाल

शिपाई

28192828-258

8

स्वामीला नागप्पा

सफाई कामगार

28192828-258

-

-   

मीरा भाईंदर महानगरपालिकेचा नगररचना विभागामार्फत वसूल होणारा निधी (रोख रक्कम, धनादेश व डिमांड draft ) मीरा भाईंदर मनपाच्या खात्यावर जमा करणे व आस्थापना विभागाची संगणक आज्ञावली विकसित करणे

//शुध्दीपत्रक// मिरा भाईंदर महानगरपालिका नगररचना विभागामार्फत वसूल होणारा निधी (रोख रक्क्म, धनादेश, डिमांड ड्राफट द्वारे) मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या खात्यावर जमा करणेकामी तसेच सदर विभागासाठी Auto DCR संगणक आज्ञावली विकसित करणे, Customize करणे, अदयावत करणे व 5 वर्ष कालावधीकरिता देखभाल दुरुस्ती करणेकामी होणारा खर्च सदर बँकेने करणेकामी

जाहिरात 16.12.2020

मालमत्ता कर वसुली पाणीपट्टी कर वसुली राष्ट्रीयीकृत बँका करन प्रस्ताव सादर करणेबाबत जाहीर आव्हान

संगणक विभागातील कालबाह्य झालेल्या संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत.

जाहिर आवाहन (राष्ट्रीयीकृत बँक) दि. 29-06-2020

 दि.06-03-2019 जाहिर आवाहन

जाहिर आवाहन


शेवटचा बदल : 15-05-2021