मिरा भाईंदर महानगरपालिका
मिळकत विभाग

विभाग प्रमुख श्री. संजय दोंदे
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422811309 
ई- मेल pwd@mbmc.gov.in

मिरा-भाईंदर महानगपालिका दिनांक 28/02/2002 रोजी स्थापन झाली असुन माहे ऑगस्ट 2013 पासुन नव्याने मिळकत विभागाची स्थापना झालेली  आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तेचा विनियोग मुंबई प्रांतिक महानगरपालिका  अधिनियम 1949 चे कलम 79 नुसार केला जातो.

मिळकत विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रात असणा-या विविध प्रकारच्या महानगरपालिकेच्या मालमत्ता (समाजमंदिरे, व्यायाम शाळा, गाळे, सदनिका, खेळाचे मैदाने, आरक्षणे इ.) महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महानगपालिकेच्या पारित ठरावानुसार, बाजार मुल्य दराप्रमाणे (रेडीरेकनर) मालमत्तेचा विनियोग केला जातो. त्यामुळे महानगरपालिकेस वार्षिक‍ महसुल ‍ मिळतो.

सदर मालमत्ता भाडयाने देण्याचे महानगरपालिकेचे धोरण सुलभ आहे.

मिरा-भाईंदर महानगपालिका येथील मिळकत विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामाचा आणि कर्तव्यांच्या तपशिल

अ.क्र. सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव मिळकत विभाग
1 कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे. सामान्य प्रशासन
2 अंगीकृत व्रत (Mission) नियमानुसार महासभा / स्थायी समिती/ मा. आयुक्त सो. यांचे मंजुरीने महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे.
3 ध्येय/धोरण ( Vision ) महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देऊन महसुल वाढविणे
4 प्रत्यक्ष कार्य नियमानुसार महासभा / स्थायी समिती/ मा. आयुक्त सो. यांचे मंजुरीने महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देऊन महसुल वाढविणे.

मिळकत विभागाची कामे
मिळकत विभागातील ज्या अधिनियम/नियम मधील तरतुदी अन्वये करण्यात येते, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
महाराष्ट्र महानगरपालि का अधिनियमनियमातील कलम 79 अन्वये

 1. अधिकारी/कर्मचारी यांची पदनिहाय संख्या

अ.क्र. अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रमांक पदसंख्या
1 श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक 8422811340 1
2 श्री. संजय म्हात्रे लिपीक 9224812845 1
 1. अधिकारी/कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप
अ.क्र. पदनिहायक कर्मचारी माहिती
1 श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक
 1. मिळकत विभागास नेमुण दिलेल्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.
 2. मिळकत विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 3. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये मिळकत विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणुन कामकाज करणे.
 4. मा. आयुक्त सो. यांचेकडील आदेश/परीपत्रकानुसार कार्यवाही करणे तसेच नियमानुसार मा. महासभा/ मा स्थायी समिती / मा. आयुक्त सो. यांच्या मंजुरीने महानगररपालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे.
 5. मा.आयुक्त सो. यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.
2

 

श्री. संजय म्हात्रे लिपीक

 1. महानगरपालिकेच्या मालमत्ता बाजारमुल्य दरानुसार (रेडी रेकनर दर) भाडे ठरवुन यासाठी निवीदा प्रक्रियेद्वारे संस्था/मंडळे/व्यक्ती यांस भाडेतत्वावर देणे.
 2. विभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे.
 3. सदनीका, भुई भाडे व गाळे यांची बिले बजावुन वसुली करणे.
 4. विभाग प्रमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.
 5. मिळकत विभागाचे सहा. जनमाहिती अधिकारी म्हणुन कामकाज पाहणे.
3

 

श्री. हरेश्वर बसवत

 1. कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे.
 2. कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे.
 3. वरीष्ठ अधिकारी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

मिळकत विभाग सार्वजनिक प्राधिकरणांची खातेनिहाय यादी खात्याचे नाव :- मिळकत विभाग  

अ.क्र. सार्वजनिक प्राधिकरणाची निर्मीतीकारकनुसार विभागणी सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव ठिकाण/ संपुर्ण पत्ता
1 राज्यघटनेतच अनुस्युत किंवा राज्यघटनेनुसार निर्मीती मिळकत विभाग मिरा-भाईंदर महानगपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता.जि. ठाणे401 107 दुरध्वनी क्र. : 28192828
2 संसदेने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती - -
3 विधान मंडळाने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती - -
4

संबंधित राज्य वा केंद्र शासनाच्या परिपत्रकाने वा आदेशाने निर्मीती

- -

अपिलीय अधिकारी यांची तपशिलावर माहिती

अ.क्र. माहिती अधिकाऱ्याचे नांव अधिकार पद अपिलीय प्राधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक
1 श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.),दुरध्वनी क्र. 8422811340
अ.क्र. माहिती अधिकाऱ्याचे नांव अधिकार पद माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक
1 श्री. किरण राठोड उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.),दुरध्वनी क्र.
अ.क्र. माहिती अधिकाऱ्याचे नांव अधिकार पद सहा. माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक
1 श्री. संजय म्हात्रे लिपीक मिळकत विभाग मिळकत विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.), दुरध्वनी क्र. 9224812845

 

मिळकत विभाग सन 16-17 ते 18-19 पर्यंतची 17 मुदयांची माहिती

शाखाा अभियंता मुदतवाढ जाहिर सुचना प्रसिध्द करणेबाबत.

केंद्र शासन माहितीच्या अधिकार अधिनियम २००५अंतर्गत माहिती श्री मोहम्मद अफजल २८/०७/२०२१

मिळकत विभाग सन 19-20

मिळकत विभाग सन 18-19

मिळकत विभाग सन 17-18

मिळकत विभाग सन 16-17


शेवटचा बदल : 12-09-2021