विभाग प्रमुख | श्री. दिपक खांबित (कार्यकारी अभियंता) |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | 8422811340 |
ई- मेल | pwd@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिकेचा सार्वजनिक बाांधकाम विभाग महत्त्वाचा विभाग असून सदर विभागामार्फत शहरातील सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक इमारती, रस्ते दरुुस्ती, गटार बाांधकामे, बागा व उद्याने निर्माण करणे व त्याांची देखभाल दरुुस्ती करणे ही सार्वजनिक बाांधकाम विभागाची प्रमुख कामे आहेत. तसेच सदर विभागामार्फत नाले, सिमेंट कॉक्रीट पायवाटा, डाांबरी रस्ते, सार्वजनिक इमारती, समाजमंदिरे, तळी, स्मशानभूमी, सिग्नल यंत्रणा, फुटपाथ स्ट्रीट लाईट, सर्व स्तरांवर मालमत्तांची दुरुस्ती कामे, शाळा इमारती, सार्वजनिक शौचालय, मुताऱ्या वाहतूक बेटे, स्वागत कमानी,नामफलक इत्यादी महत्त्वाची कामे करण्यात येतात.
टिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली पीडीएफ डाऊनलोड करा.
कार्यादेश व अंदाजपत्रक (PWD Department Estimates)
अधिकारी व कर्मचारी यांची पदनिहाय संख्या
अ . क्रं | पदनिहायक कर्मचारी | पदसंख्या |
---|---|---|
१ | शहर अभियंता | ०१ |
२ | कार्यकारी अभियंता | ०१ |
३ | उपअभियंता | ०३ |
४ | कनिष्ठ अभियंता | ०८ |
५ | सव्हेअर | ०१ |
६ | लिपिक | ०७ |
७ | तारतंत्री | ०१ |
८ | मिस्त्री | ०१ |
९ | गवंडी | ०२ |
१० | शिपाई / सफाई कामगार/ रखवालदार | २२ |
वेबसाईड माहिती (PWD)
Website Information 2021-22
1 & 2 Prastavana - Kartvya Kamkaj Karmchari Mahiti - PWD
1st to 9th List Janta Nagar & Kashi Church
YR 2020-21 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2019-20 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2018-19 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2017-18 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2016-17 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2015-16 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2013-14 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2012-13 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2009-10 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
YR 2008-09 Mahiti Adhikar Kalam -4 Kha PWD-converted
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिळकती
Yr. 2021-22 Mahiti adhikar kalam 4kha
WO.29 मिरारोड (पु) आरक्षण क्र.299 येथे स्लोपिंग वॉलला आर्टिफिशल गार्डन तयार करणे. (नगरसेवक निधी)
WO.55 मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बंदिस्त कल्वर्ट मॅकेनिकल पध्दतीने सफाई करणे.
WO.12 रा.म.क्र.08 जनतानगर जरिमरी तलावालगत गार्डन मध्ये जेष्ठ नागरीकांसाठी योगा शेड बांधणे. (महापौर स्वेच्छा निर्णय निधी)
WO.09 रा.म.क्र. 08 डाचकुलपाडा मित्र वेल्फेअर सोसायटी येथे नविन शौचालय बांधणे. (महापौर स्वेच्छा निर्णय निधी)
WO.29 मिरारोड (पु) आरक्षण क्र.299 येथे स्लोपिंग वॉलला आर्टिफिशल गार्डन तयार करणे. (नगरसेवक निधी)
WO.49 मिरारोड (पुर्व) येथे महीला भवन तयार करण्यासाठी (महापौर बंगल्यात) फर्निचर व अंतर्गत सजावटीचे काम करणे.
WO.45 मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पु) आरक्षण क्र.299 येथे समोरील उभ्या भिंतीला आर्टिफिशल गार्डन तयार करणे. (नगरसेवक निधी)
WO.55 मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बंदिस्त कल्वर्ट मॅकेनिकल पध्दतीने सफाई करणे.
WO.84 मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरारोड (पुर्व) प्रभाग क्र.19 मधील आर.के.इन हॉटेल जवळील नुपूर नगर येथे गटार बांधणे. (नगरसेवक निधी)
WO.83 मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (प.) प्रभाग क्र. 7 शिवसेना गल्ली येथील महानगरपालिका शेडचे नुतनीकरण करणे. (नगरसेवक निधी)
महालेखापाल यांचेकडील लेखापरीक्षण अहवाल वेबसाईटवर प्रसिद्ध् करणेबाबत
धोकादायक इमारत जाहीर सूचना प्रकटीबाबत
बांधकाम व निष्कासन कचरा व्यवस्थापन नियम 2016
जाहिर प्रकटन प्रसिध्दीबाबत( दि १५-०२-२०१९)
माहिती अधिकार अधिनियम
सार्वजनिक बांधकाम(२०१६-२०१७) विभाग माहिती अधिकार अधिनियम
सार्वजनिक बांधकाम(२०१७-२०१८) विभाग माहिती अधिकार अधिनियम
दि.०१-१२-२०१८ मिरा भाईंदर महानगरपालिका संकेतस्थळावर जाहीर सुचना प्रसिध्द करणे
दि.०३-११-२०१८ जाहिर सुचना प्रसिध्द करणेबाबत.
कोटेशन मंजुरी बाबत २ ०२/१०/२०१८
कोटेशन मंजुरी बाबत १ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत ९ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत 8 ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत ७ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत ६ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत ५ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत ४ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत ३ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत २ ०२/१०/२०१८
निविदा मंजुरी बाबत १ ०२/१०/२०१८
Environment and Social Management Framework
Environment and Social Management Framework annexure