कार्यादेश व अंदाजपत्रक PWD estimates List.
30. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील शिवनेरी नगर राई येथील रस्ता व गटार बांधकाम करणे.
31. मिरा भाईंदर क्षेत्रातील चेना शाळा क्र. 10 चेना निवासी वस्तीगृहाची व शाळेची दुरूस्ती करणे.
33. मिरारोड (पुर्व) सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्र येथील इमारतीचे डागडुजी आणि रंगकाम करणे.
89. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील पूनम सागर मिरारोड जॉगर्स पार्क सुशोभिकरण करणे.
103. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात उत्तन येथे कामा बॅप्टीस्टा चौक विकसित करणे. (भाग - 2)
128. भाईंदर (पुर्व) नवघर शाळा क्र. 13 शाळेचे वाढीव काम करणे.
133. उत्तन घनकचरा प्रकल्प जागेत आर.टी.ओ साठी ट्रॅक तयार करणे.
134. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी होर्डींग्ज उभारणे.
149. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मिरागांव आरक्षण क्र. 356 उर्दुशाळा इमारत बांधणे. (भाग -1)
150. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मोर्वा तलावाचे सुशोभिकरण करणे.
152. संघवी नगर येथील जॉन मेंडोसा उद्यानाचे सुशोभिकरण करणे. (मुलभुत सोयी सुविधा)
161. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. 09 मधील रस्ते, गटार व बांधून दुरुस्ती करणे.
162. आर्शिवाद हॉस्पिटल येथे सिमेंट रोड व गटार तयार करणे. (मुलभुत सोयी सुविधा)
174. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) उत्तन येथे विर्सजन घाट बांधकाम करणे.
175. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर वेस्ट येथील संत औधाराम चौक बांधकाम करणे.
191. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर (प.) प्रभाग समिती क्र. 02 अंतर्गत विविध कामे करणे.
227. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर किल्ला परिसर सुशोभिकरण करणे व जतन करणे. (टप्पा -2)