मिरा भाईंदर महानगरपालिका
Department of Medical Health

Department head Dr. Prakash Jadhav (Medical Health Officer)
Telephone / mobile number    28192828/28193028  detail car . 118 
E-mail  health@mbmc.gov.in

वैद्यकीय विभाग - 17 Mude Unicode 2021-22..

Regarding publication of quotation notice corrigendum

Regarding press release of pneumococcal conjugate vaccine (PCV).

Bhaya Lasikaran Velapatrak Kashigaon Health post

RI Microplan formats 1 to 18 Penkarpada Hp 2021-22

RI Microplan formats GDN

Navghar Health post

Regular Vaccination Session-Planning Table -Vinayk

Regular Vaccination Session Planning Table mira road

Regular Vaccination Session Planning Table Bandarwadi

Regular vaccination session planning Ideal park

Uttan

Regular Vaccination Session-Planning Table mira road

Regular Vaccination Session-Planning Table Bhayander West

Regular Vaccination Session-Planning Table Bandarwadi

Regular Vaccination Session-Planning Ideal Park

Fear Vaccination Timeline Kashigaon Health Post

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम NGO -PP अंतर्गत स्वयंसेवि संस्था यांची निवड करणेबाबत.

वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत पूरविण्यात येणा-या सेवा, विविध राष्ट्रेय आरोग्य कार्यक्रमाची माहिती व कार्यक्रम अधिकारी यांची अद्ययावत माहिती महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रदर्शित करणेबाबत

बाहय लसीकरण सत्र नियोजन महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदेशीत करण्याबाबत

नियमित लसीकरण सत्र नियोजन Ideal park

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Bandarwadi

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Bhayandar (W)

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता ganeshedeval

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Kashigaon

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Mira road

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Navghar

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Penkar pada

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Uttan

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Vinayak Nagar

आरोग्य विभाग यादी

प्रस्तावना 

मिरा भाईदर महानगरपलिकेचे वैद्यकीय आरोग्य विभागाकडे महपलिका क्षेत्रातील नागरिकांसाठी वेगवेळया प्रकारच्या आरोग्य विषयक सुविधा देत आहे. यामध्ये सामाजिक व रोगप्रतिबंधक विषयक सुविधांचा समावेश आहे.

विभागाची कामे 

 • महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयाच्या माध्यमातुन आरोग्य सेवा पूरविल्या जातात.
 • बालकांचे नियमित लसीकरण (सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम)
 • राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रम
 • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP)
 • राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
 • राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
 • सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबविणे.
 • हत्तीरोग कार्यक्रम राबविणे
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे.
 • महाराष्ट्र शासनाचे माता व बाल प्रजनन (आरसीएच) कार्यक्रम राबविणे.
 • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येत आहे.
 • महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत 9 आरोग्य केंद्रे, 2 उपकेंद्र व 1 रुग्णालयांमार्फत सामाजिक व आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात.
 • रुग्णालयाच्या प्रसुतिगृहांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच बालरोग तज्ज्ञांमार्फत स्वाभाविक व गरज पडल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसुति केल्या जातात.
 • वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आरसीएच प्रकल्प टप्पा – 2 व पीसीपीएनडीटी कार्यक्रमाद्वांरे माता व बाल संगोपन विषयक सेवा पुरविल्या जात आहेत. “मुलगी वाचचा देश वाचवा” हे ठळक वैशिष्ट.
 • मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कर्याक्षेत्रातील खाजगी रुग्णालये नर्सिंग होम यांची बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 अन्वये नोंदणी करण्यात येते.
 • 1 / 2 मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याऱ्या जोडप्यांच्या मुलींच्या नावे रक्कम रु. 20,000/- बचत प्रमाणपत्र 18 वर्षाकरीता देण्यात येत आहेत.

विभागातील सदस्यांची नावे

अ . क्रं अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पद संपर्क
 १ डॉ. प्रमोद पडवळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी 28193028, ex-118
 २ डॉ. बालनाथ चकोर शहर क्षयरोग अधिकारी 28100269
 ३ डॉ. अंजली पाटील आर.सी.एच. ऑफीसर 28193028, ex-219
 ४ डॉ. नंदकिशोर लहाने नोडल ऑफीसर (साथरोग) 28193028, ex-236
 ५ डॉ. अंजली पाटील नोडल ऑफीसर (PCPNDT) 28193028, ex-219

मिरा भाईंदर महानगरपालिका

वैद्यकीय आरोग्य विभाग

महिला व बाल उपक्रम / योजना

 • बाह्यरूग्ण सेवा :- सकाळी 09:00 ते 01:00, केस पेपर शुल्क रू. 5/-.
 • जेष्ठ नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत देण्यात येतात.
 • श्वानदंशावरील इंजेक्शन निशुल्क
 • नियमित लसीकरण :- या कार्यक्रमात गरोदर माता, 0 ते 16 वयोगटातील लाभार्थी यांना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य संस्थेत तसेच कार्यक्षेत्रात प्रसविकांमार्फत राष्ट्रीय लसीकरण वेळापत्राकानुसार लसीकरण करण्यात येते.
 • जननी सुरक्षा योजना :- या योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील गरोदर स्त्रीयांना संस्थेत (दवाखान्यात) प्रसुति झाल्यानंतर रु. 600/- अनुदान देण्यात येते. घरी प्रसुती होणाऱ्या मातांना रु. 500/- अनुदान देण्यात येते. तसेच खाजगी नामांकीत रूग्णालयात सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास रु. 1500/-  अनुदान देण्यात येते. सदर अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. याकरिता संबंधित लाभार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे.
 • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम :- मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णलय येथे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येतो. सदर योजनेमध्ये स्त्री गरोदर राहिल्यापासून तिची प्रसुति होईपर्यंत प्रसुतिच्या निगडीत सर्व तपासण्या उपचार मोफत दिले जातात. प्रसुति मोफत केली जाते. सिझेरियन शस्त्रक्रिया ही मोफत केली जाते. तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यातून गरोदर मातेस इतर रुग्णालयात संदर्भित करण्याकरिता वाहन व्यवस्था केली जाते. जन्मापासुन ते 1 वर्षा पर्यंत नवजात शिशूलाही मोफत तपासणी औषधोपचार देण्यात येतो. तसेच गंभीर आजारी बालकांना संदर्भित करण्याकरिता वाहन व्यवस्था करण्यात येते. तसेच प्रसतीनंतर मातेला रुग्णालयात असे पर्यंत मोफत आहार पुरविला जातो.
 • युरीन प्रेग्नन्सी टेस्ट मोफत
 • मलेरिया रक्ततपासणी व औषधोपचार मोफत देण्यात येतो.
 • पल्स पोलिओ मोहिम :-पल्स पोलिओ मोहिमेत 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओची लस पाजण्यात येते. सदर कार्यक्रम एकुण 6 दिवस राबविण्यात येतो. शासनाने नेमून दिलेल्या तारखांना सदर कार्यक्रम राबविण्यात येतो.
 • मनपा शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम (RBSK)
 • जंतनाषक औषधी जीवनसत्त्ववाटप मोहीम :- या कायक्रमातंर्गत कायक्षेत्रातील 1 ते 6 वयोगटातील बालकांना पहिल्या महिन्यात जंतनाशक औषधी दुस-या महिन्यात जीवनसत्त्वऔषधी पाजण्यात येते. सदर मोहीम शासनाच्या आदेशानुसार राबविण्यात येते.
 • आरोग्य तपासणी :- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक पथकामार्फत (RBSK) वर्षातून दोन वेळा 1. मनपा शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम 2. शहरी ग्रामीण अंगणवाडी तपासणी 3. मनपा बालवाडी तपासणी
 • जंतनाशक औषधी व जीवनसत्व 'अ' वाटप मोहिम:- या कार्यक्रमा अंतर्गत कार्यक्षेत्रातील 1 ते 6 वयोगटातील बालकांना जंतनाशक औषधी जीवनसत्व औषधी पाजण्यात येते. सदर मोहीम शासनाच्या आदेशानुसार राबविण्यात येते.
 • कुटुंब कल्याण कार्यक्रम :-या कार्यक्रमात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत जननक्षम जोडप्यांना कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या कायमच्या पध्दतींबाबत माहिती देऊन त्या वापरण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णलय येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुविधा मोफत पुरविल्या जातात.
  • स्त्री नसबंदी शासन मोबदलादारिद्रय :      
  • रेषेखालील                     600/- 
  • दारिद्रय रेषेवरील             250/- 
  • प्रवर्तक                         150/-

प्रधानमंत्री मातृवंदना योजना –

या योजने अंतर्गत गरोदर मातेला गरोदरपणाच्या  पहिल्या वेळेस रु.5000 इतके मानधन देण्यात येते

 • पहिला टप्पागरोदरपणात 150 दिवसांच्या आत नोंदणी झाल्यावर रु.1000/- अनुदान देण्यात येते.
 • दुसरा टप्पासहा महिन्यानंतर परत किमान गरोदरपणात एक तपासणी झाल्यानंतर रु. 2000/- अनुदान देण्यात येते
 • तिसरा टप्पाबाळाची जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच बाळाला 14 आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पुर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर रु.2000/- मानधन देण्यात येते
 • लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी :-

 1. लाभार्थी तिच्या पतीचे आधारकार्ड (आधारकार्ड लाभार्थीचे लग्नानंतर नाव असणे आवश्यक आहे.)
 2. लाभार्थीचे आधार संलग्न बॅंक खाते
 3. गरोदरपणाची 150 दिवसाच्या आत शासकीय, खाजगी दवाखान्यात नोंदणी
 4. शासकीय / खाजगी दवाखान्यात गरोदरपणाचा दरम्यान तपासणी.
 5. बाळाची जन्मनोंदणी दाखला प्राथमिक लसीकरण

·      माझी कन्या भाग्यश्री सुधारित योगना  –

शा. नि./कक्ष-९३ /५०८३१-५१६३०/ नस्ती क्र. १९४/ १७ दि. १६/०८/२०१७ नुसार सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना दि. ०१/०८/२०१७ पासून बंद करण्यात आलेली असून, दि. ०१ ऑगस्ट २०१७ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना’ ही योजना लागू करण्यात आली आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना’ अंतर्गत दि. ०१/०८/२०१७ नंतर जन्मलेल्या फक्त मुली (१ किवा २) अपत्य असणाऱ्या जोडप्यांनी १ मुलगी असल्यास १ वर्षच्या आत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यास अर्ज ग्राहस धरला जाईल.

            सदर योजनेसाठी पात्र लाभार्थीसाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

१.          शासन विहित नमुन्यात अर्ज आरोग्य केंद्रात उपलब्धआहेत.

२.         कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

३.         उत्पन्नचा दाखला (वार्षिक उत्पन्न ७.५० लक्ष पर्यंत असावे)

४.         रेश्निग कार्ड

५.         सावित्रीबाईफुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

६.         लाभार्थी मुलीचे व पालकांचे आधार कार्ड.

सदर योजनेचा लाभ महिला व बालविकास विभाग, राज्यशासन यांच्याकडून अदा करण्यात येणार आहेत. सोबत देलेल्या शासन निर्णयाचे अवलोकन करून विहित नमुन्यात अर्ज करून योग्ज कागदपत्र जोडून मुख्यालयात अर्ज जमा करण्यात यावेत. सदर कार्ड शहरी/ग्रामिण मुख्यसेविका यांच्याकडे जमा करण्यात येतील व योजने मार्फत मिळणारा लाभ बालविकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या मार्फत पालकांना अदा करण्यात येतील.

 

 • दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांच्या मुलींना आर्थिक मदत देण्याची योजना :-

  महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या दोन मुलींवर अथवा एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्यांच्या मुलींना आर्थिक मदत दिली जाते. त्या अंतर्गत एक मुलगी असल्यास तिच्या नावे रु. 20,000/- 18 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात बँकेत ठेवले जातात. दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावे रु. 10,000/- ठेवले जातात. लाभार्थी मिरा भाईंदर महाहगरपालिका क्षेत्राचा रहिवासी असावा

  सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील कागदपत्रे महापालिकेच्या विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. विहीत नमुना अर्ज सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे 

  अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :

  1. शिधापत्रिका
  2. पॅन कार्ड (दोघांचेही)
  3. मुलींचे जन्म प्रमाणपत्र
  4. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबाबतचा वैद्यकीय दाखला व रुग्णालयीन कागदपत्रे
  5. रु. 100 च्या स्टँप पेपरवर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (ऍफीडेव्हीट)
  6. मुलीचे व पालकाचे Joint Account (State Bank of India)

   

  ·         पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मोबदला :-

  शासन               मनपा   

  लाभार्थी       1100/-             2000/-

  प्रवर्तक        200/-               1000/-

  एकूण          1300/-             3000/-

   

   

  ·         सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (संपूर्ण औषधोपचार) :- मोफत

  ·         राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

 •         एचआयव्ही रक्ततपासणी समुपदेशन 

वैद्यकीय आरोग्य विभात नागरीकाकरीता तीन स्तरामध्ये आरोग्य सेवा पुरवितात.

माता बाल संगोपन केंद्र (भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय)

»  पहिला स्तर

     10 आरोग्य केंद्र, 2 उपकेंद्र

»  दुसरा स्तर

      माता बाल संगोपन केंद्र
(भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय)

»  तिसरा स्तर

      सर्व साधारण रुग्णालय
(भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुगणालय( महाराष्ट्र शासन))

सर्व साधारण रुग्णालय (भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुगणालय)

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम

 • आरसीएच कार्यक्रम
 • माता आरोग्य कार्यक्रम
 • जननी सुरक्षा योजना
 • जननी शिशू सूरक्षा कार्यक्रम
 • प्रसुतीपूर्व सेवा (ANC)
 • प्रसूतीपश्चात सेवा (PNC)
 • कुंटूब नियोजन कार्यक्रम
 • माता मृत्यु अन्वेषन
 • पीसीपीएनडीटी
 • प्रधानमंत्री वंदना योजना (PMMVY)
 • प्रधानमंत्री सुधारीत मातृत्व अभियान (PMSMA)
 • बालआरोग्य लसीकरण कार्यक्रम नवजात बालके काळजी आर.सी.एच पोर्टल (RCH) राष्ट्रीय बाल सूरक्षा कार्यक्रम (RBSK) कीशोरवयीन मूले, प्रजनन व लैंगीक आरोग्य
 • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
 • सूधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) क्षयरोग रूग्ण शोधणे निक्षय डेटा ऐन्ट्री
 • राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम (NLEP)
 • राष्ट्रीय जनजन्य व किटकजन्य नियंत्रण कार्यक्रम (NV BDCP)
 • सर्व्हेक्षण ऍक्टीव्ह सर्व्हेक्षण
 • प्रयोगशाळा – तपासणी
 • पर्यवेक्षण व पडताळणी
 • प्रशिक्षण
 • राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम
 • एड्स नियंत्रण कार्यक्रम
 • गर्भपात केंद्र नोंदणी
 • जन्म आणि मृत्यु नोंदणी
 • खाजगी रुग्णालये, दवाखाने नोंदणी,( Bombay Nursing Home Act 1949)
 • आरोग्य शिक्षण व प्रसिधा (IEC Activity)

·         पोषण पुर्नवसन केंद्र :-

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणेकरिता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

 

आरोग्य केंद्र रुग्णालये :- 

.क्र.

आरोग्य केंद्र रुग्णालयाचे नावे

पत्ता

दुरध्वनी क्र.

1

उत्तन आरोग्य केंद्र

 उत्तन नाका, मोठा गाव, चिखल खाडी, भाईंदर (.)

--

 

2

 

भाईंदर (.) आरोग्य केंद्र

पोलीस स्टेशन जवळ, भाईंदर (.)

28198206

3

 

विनायक नगर आरोग्य केंद्र

महाराणा प्रताप रोड, विनायक नगर समाज मंदिर, भाईंदर (.)

28199331

4

 

गणेश देवल नगर आरोग्य केंद्र

शिवसेना गल्ली, भाईंदर (.)

28198219

5

 

बंदरवाडी आरोग्य केंद्र

 

बस डेपो जवळ, बंदरवाडी मराठी- गुजराती शाळा, भाईंदर (पूर्व)

28198207

6

 

नवघर आरोग्य केंद्र

 

हनुमान मंदिराजवळ, नवघर मनपा शाळा, भाईंदर (.)

--

7

 

मिरारोड आरोग्य केंद्र

साई आशिर्वाद हॉस्पीटल समोर, वोकार्ड हॉस्पीटलच्या बाजूला, भारती पार्क, मिरारोड (पूर्व)

28552620

8

 

पेणकरपाडा आरोग्य केंद्र

शंकर मंदिराजवळ, पेणकरपाडा मनपा शाळा, पेणकरपाडा, मिरारोड (पूर्व)

--

9

 

काशिगांव आरोग्य केंद्र

काशिगांव ऊर्दू मराठी शाळा, काशिगांव

--

10

 

भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय

पूनम सागर, मिरारोड (पूर्व)

28114611

11

 

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय

मॅक्सेस मॉलच्या बाजूला, भाईंदर (.)

28041048

रक्तपेढी :-

·         भारतरत्न राजीव गांधी रक्तपेढी :-

      मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरारोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रूग्णालयाच्या इमारतीत तळ मजल्यावर रक्तपेढी सुरू करण्यात आलेली आहे. मे. नवजीवन मेडिकल रिलीफ ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेमार्फत सदर रक्तपेढी चालविण्यात येत आहे. थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग बीपीएल दाखला असणाऱ्यांना सदर रक्तपेढीमधून मोफत रक्त पुरवढा करण्यात येत आहे

रुग्णवाहिका शववाहिनी :- 

.क्र.

वाहन क्रमांक

वाहनाचा प्राकर

प्रभागाचे नाव

1

MH 04 EY 1072

रुग्णवाहिका

प्रभाग क्र. 01, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय

2

MH 04 EP 0512

रुग्णवाहिका

3

MH 04 EP 710

रुग्णवाहिका

4

MH 04 H 702

शववाहिनी

5

MH 04 EP 0710

कार्डिक रुग्णवाहिका

6

MH 04 EY 9067

रुग्णवाहिका

प्रभाग क्र. 02 03, खारीगाव तलाव रोड

7

MH 04 H 620

शववाहिनी

8

MH 04 EC 2285

रुग्णवाहिका

Division No. . 04, Jahangir Corporation . Kanakia Nagar

9

MH 04 EL 2287

Ambulance

Division No. . 05, Indira Gandhi Rughnaly Punmsagr , Mirarod

10

MH 04 EP 159

Ambulance

11

MH 04 H 710

Hearse

Pradhan Mantri Maatru Vandana Yojana

Slope

 


शेवटचा बदल : 27-09-2021