मिरा भाईंदर महानगरपालिका
परवाना विभाग माहिती अधिकार अधिनियम

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम 4(1)(ख) नुसार स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम 4(1)(ख) नुसार स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७

माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम४(१)(ख) अन्वये १७ बाबींची माहिती (२०१७-१८)

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ब) (xvi) अंतर्गत माहिती
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(अ) (vi) अंतर्गत माहिती

मिरा भाईंदर महानगरपालिका , मा.महासभा दि.३०/१२/२०११.

प्रकरण क्र.९३ – परवाना फी शुल्क फेरबदल करणे बाबत.

ठराव क्र. – ९७

मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय / उद्योग धंदे चालू असून या आस्थापनांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनिमय १९४९ चे कलम ३१३,३७६,३८६ प्रमाणे महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना शुल्क वसुली कामी अभिकर्ता न नेमता महानगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत वसुली करावी.

परवाना शुल्काचे दर मा. महासभा ठराव क्र. ४८ दि.१०/१०/२००८ अन्वये निश्चित करुन मंजूर केलेले आहेत. इतर महानगरपालिकेच्या तुलनेत मिरा भाईंदर महानगरपालिकेचा परवाना दर जास्त असल्याने व्यवसायधारक परवाना घेण्यास टाळाटाळ करत असतात. त्याकरीता यापूर्वी पारीत झालेल्या दरामध्ये सुधारणा करुन खालीलप्रमाणे क्षेत्रफळानुसार दर निश्चित केलेले आहेत.

अ.क्र. आस्थापनाचे क्षेत्रफळ दर (रु.)
 १ २५० चौ. फुटा पर्यंत २५०/-
 २ २५१-५०० चौ. फुटा पर्यंत ५००/-
 ३ ५०१-१००० चौ. फुटा पर्यंत १०००/-
 ४ १००१-२५०० चौ. फुटा पर्यंत २०००/-
 ५ २५०१-५००० चौ. फुटा पर्यंत ४०००/-
 ६ ५००१-१०००० चौ. फुटा पर्यंत ६०००/-
 ७ १००००१- चौ.फुट च्या पुढे ८०००/-

सुचना :

अ) मोकळया खाजगी जागेत जे व्यवसाय करतात त्यासाठी रु.१०००/- प्रति वर्ष याप्रमाणे परवाना फी आकारण्यात यावी.
ब) निवासासह वाणिज्य वापर करत असल्यास वाणिज्य जागेच्या क्षेत्रफळानुसार परवाना फी आकारण्यात यावी.
क) ज्या व्यवसाय धारकांचे व्यवसायासह इतर ठिकाणी महानगरपालिका हद्दीत गोडाऊन असेल अशा व्यवसाय धारकांनी सदर व्यवसायास परवाना घेतेवेळी अर्जात नमुद केलेल्या गोडाऊनला परवाना फी आकारु नये.
ड) हयापूर्वी व्यवसायधारकांनी घेतलेल्या परवानाचे नुतनीकरण करताना वरील सुधारीत दराने थकित रक्कम वसुली करावी.

वरील प्रमाणे महसुली उत्पन्नाच्या दृष्टीने कमीत कमी कागदपत्रे करारनामा/भाडे करारनामा, टॅक्स पावती, जागेचा पुरावा यापैकी कोणतेही कागदपत्र घेण्यात यावेत. शहरातील विविध सर्व प्रकारच्या आस्थापना धारकांकडून नविन परवाना व परवाना नुतनीकरण एक वर्ष किंवा किमान तीन वर्षापर्यंत देण्यात यावा. वरील सुचनांसह परवाना शुल्क फेरबदल करुन घेण्याच्या धोरणात्मक निर्णयास ही सभा मंजुरी देत आहे.

सुचक :- श्री. भगवती शर्मा                                                अनुमोदन :- श्री. ओमप्रकाश अग्रवाल

 

अ.क्र. ठरावाच्या बाजूने अ.क्र. ठरावाच्या विरोधात तटस्थ
 १ तिवारी दिव्या अशोक  १ नलावडे दिनेश दगडू निरंक
 २ वैती दर्मदा यशवंत  २ वेतोस्कर राजेश शंकर  
 ३ पाटील जयंत महादेव  ३ सुनिता कैलास पाटील
 ४ राजेश हरिश्चंद्र म्हात्रे  ४ पाटील प्रभात प्रकाश
 ५ पाटील ध्रुवकिशोर मन्साराम  ५ शशिकांत जगन्नाथ भोईर
 ६ पाटील मिलन गोविंदराव  ६ सुनिता शशिकांत भोईर
 ७ फॅरो ग्रिटा स्टीफन  ७ म्हात्रे तुलसीदास दत्तात्रेय
 ८ आसिफ गुलाब शेख  ८ शेख मुसर्रतबानु इब्राहीम
 ९ हेलन जॉर्जी गोविंद  ९ सपार उमा विश्वनाथ
 १० बर्नंड आल्बर्ट डिमेलो  १० जुबेर अब्दुल्ला इनामदार
 ११ परेरा कॅटलिन एन्थोनी  ११ पुजारी कांचन शेखर
 १२ मेन्डोसा स्टीवन जॉन  १२ मुंज वासुदेव भास्कर
 १३ राजेंद्र भवरलाल जैन  १३ शेख नुरमोहम्मद एहमद
१४. शर्मा भगवती तुगनचंद  १४ शफीक अहमद सादतखान
 १५ पाटील वंदना मंगेश  १५ प्रमोद जयराम सामंत
 १६ चक्रे वंदना रामदास  १६ मर्लिन मर्विन डिसा
 १७ माळी हेमा रविंद्र  १७ विजया हेमचंद्र वैती
 १८ हसनाळे ज्योत्स्ना जालींदर ऊर्फ शिंदे पूजा प्रताप  १८ चंद्रकांत खंडोजी म्हात्रे
 १९ अनिता जयवंत पाटील  १९ भट दिप्ती शेखर
 २० टेरी पॉल परेरा  २० सरिता चंद्रकांत म्हात्रे
 २१ मेहता नरेंद्र लालचंद्र  २१ अनिल दिवाकर सावंत
 २२ वर्षा गिरधर भानुशाली  २२ शेख सलिम दाऊद
 २३ राजू यशवंत भोईर  २३ हरिश्चंद्र जगन्नाथ म्हात्रे
 २४ जाधव मोहन महादेव  २४ पुरोहित मधुसुदन मनोहरलाल
 २५ सिंहमदन उदित नारायण  २५ पाटील प्रेमनाथ गजानन
 २६ म्हात्रे कल्पना महेश  २६ मिलन वसंत म्हात्रे
 २७ पाटील शरद केशव  
 २८ अग्रवाल ओमप्रकाश गंगाधर
 २९ बाविघर सिसिलीया विजय
 ३० सिंग श्रीप्रकाश जिलेदार
 ३१ पांडे स्नेहा शैलेश
 ३२ दुबेराम नारायण सदानंद
 ३३ यादव मिरादेवी रामलाल
 ३४ पाटील प्रविण मोरेश्वर
 ३५ पाटील अनंत रामचंद्र
 ३६ पालांडे प्रशांत भगवंतराय
 ३७ पाटील संध्या प्रफुल
 ३८ शेट्टी गणेश गोपाळ
 ३९ व्यास सुधा वासुदेव

ठराव बहुमताने मंजूर

माहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती 

Prem Yadav 12.03.2018

Pradip Jangam 27.04.2018

Brijesh Sharma 08.05.2018

Babasaheb More 12.12.2017

Vincent_Diago Dias 18.06.2018

विन्सनच्या डियागो डायस १८/६/१८

रवींद्र जैन

प्रेम यादव

बाबासाहेब मोरे १२/१२/२०१७

ब्रिजेश शर्मा ८/०५/२०१८

प्रदीप जंगम २७/४/१८

शासन निर्णय --अपंगांच्या स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठीचे धोरण .

मीरा भाईंदर भागात अंध,अपंग,टेलेफोन बूथ,अरे सरिता,दूध केंद्रासाठी जागा मंजूर करणे साठी कार्यपद्धती निश्चित करणे बाबद.

परवाना शुल्क फेर बदल करणे बाबद.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम अन्वये ,महानगरपालिका हद्दीत मास विक्रीस परवानगी देणे बाबद.

परवाना विभागाची माहिती

परवाना विभाग 13 मुद्दे माहिती सन 2015-16 . 2018-19


शेवटचा बदल : 21-01-2021