विभाग प्रमुख | श्री. अविनाश जाधव |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ८४२२८११४०१ |
ई- मेल | mbmclicence@gmail.com |
मिरा भाईंदर महानगरपालिका, दि.२८ फेब्रुवारी २००२ रोजी स्थापन झाली असून महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय उद्योगधंदे सुरु आहेत. या आस्थापनांना महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे ......
कलम ३१३ – आयुक्तांच्या परवानगीशिवाय कारखाना इत्यादी नव्याने स्थापन करता कामा नये.
कलम ३७६ – लायसन्सशिवाय विवक्षित गोष्टी न ठेवणे व विवक्षीत व्यवसाय व कामन करणे.
कलम ३८३– दुग्धशाळाउत्पादनाच्याव्यवहारासाठीलायसन्सआवश्यकअसेल.
कलम ३८६ – लायसन्स व लेखी परवाने देणे, निलंबीत करणे, रद्द करणे आणि फीइत्यादी बसविणे.
यानुसार महानगरपालिका क्षेत्रात व्यवसायाकरीता परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रातील विविध व्यवसाय उद्योगधंदे यांना अधिनियम व पारीतकेलेल्या ठरावानुसार फी आकारुन परवाना वितरीत केला जातो. उपरोक्त परवान्यामुळे महानगरपालिकेस वार्षिक महसुल मिळतो. तसेच शहरातील आस्थापनांबाबत तपशिल उपलब्ध होऊन महानगरपालिकेस नविन धोरण राबविणेस मदत होते.
महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणेत सेच व्यापारी आस्थापनांनी परवाना घेणेकामी प्रवृत्तकरणेसाठी महानगरपालिकेने परवाना देणे सुलभ धोरण अंगिकारले आहे. कमीत-कमी कागदपत्राच्य़ा आधारे परवाने वितरीत करण्यात येत आहेत तसेच परवान्याचे दर निम्म स्वरुपाचे ठरविण्यात आलेले आहे. यामुळे परवाना घेणे हे फार जिकरीचे होत नाही. तसेच व्यापारी आस्थापनांना फार कमी वेळेत परवाना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
व्यवसायधारकाने परवाना प्राप्त केल्यामुळे तो आस्थापनाधारक म्हणून गणला जातो. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने या परवान्यास विशेष महत्त्व आहे. शासनाच्या अनेक परवानग्या या महानगरपालिकेच्या परवान्याशी निगडीत आहेत. अशाप्रकारे महानगरपालिकेचा परवानाधारक ही ओळख आस्थापनाधारकास फार मोठ्या प्रमाणात मदत करते. सबब प्रत्येक आस्थापनाधारक हा परवानाधारक असला पाहिजे, असे गरजेचे महानगरपालिकेचे ध्येय आहे.
विभागाची कामे
अनु क्र. | अधिकारी / कर्मचा-यांचे नाव | पदनाम | सोपविण्यात आलेले काम |
---|---|---|---|
१. | श्री. अजित मुठे | उप-आयुक्त (परवाना) |
|
२. |
श्री. अविनाश जाधव |
सहा.आयुक्त(परवाना) |
|
३. |
श्री. शामराव इंगोले |
लिपिक |
|
४. |
श्रीम. कल्पना मदाळे |
प्र. लिपिक |
|
५. |
सौ. वैशाली गायकवाड (बनसोड) |
संगणक चालिका |
|
६. | श्री. जेम्स कोरिया |
स.का |
|
7 |
श्री. लक्ष्मण मेहेर |
स.का |
1) कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे. २) कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्तीसुस्थितीत ठेवणे. ३) वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
8 |
श्री. शैलेश निजप |
शिपाई |
कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे. २) कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे. ३) वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
विभागातील सदस्यांची यादी
अनु क्र. | अधिकारी / कर्मचा-यांचे नाव | पदनाम | संपर्क क्र. |
---|---|---|---|
१. |
श्री. अजित मुठे |
उप-आयुक्त (परवाना) | 8291808800 |
२. |
श्री. अविनाश् जाधव |
सहा.आयुकत् (परवाना) | 8422811363 |
३. |
श्री. शामराव इंगोले |
लिपिक | 8422811361 |
४. |
सौ. कल्पना मधाळे |
प्र. लिपिक | 8286782384 |
५. |
सौ. वैशाली गायकवाड(बनसोडे) |
संगणक चालिका | 9920985524 |
६. |
. श्री. जेम्स कोरिया |
स.का | 9833179396 |
7 |
श्री. लक्ष्मण मेहेर |
स.का | 9764426736 |
दरपत्रके
-
मिरा भाईंदर क्षेत्रात अंध, अपंग, गटई कामगार, टेलिफोन बुथ, आरे सरीता दूध केद्रासाठी जागा मंजुरी करणेसाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.
१. मिरा भाईंदर क्षेत्रात अंध, अपंग, गटई कामगार, टेलिफोन बुथ, आरे सरीता दूध केद्रासाठी जागा मंजुरी करणेसाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.
परवाना यादी
परवाना विभाग संकेत स्थळावरील माहिती बाबत
Aare Dudh Stall Parvana List
Telephone Buth Stall Parvana List ..
Gatai Stall Parvana List
Chickan. Matan. Beef Parvana Yadi.
Dukan 2015-16
Dukan 2014-15
Dukan 2012-13
Dukan 2013-14
Dukan 2016-17
Dukan 2017-18....2
Dukan 2017-18....1
Dukan 2017-18....3
Dukan 2017-18
Dukan 2018-19
Letter
Karkhana 2012-13
Karkhana 2013-14
Karkhana 2014-15
Karkhana 2015-16
Karkhana 2016-17..
Karkhana 2017-18...1
Karkhana 2017-18
- आरे दूध स्टॉल परवाना यादी
- चिकन, मटण, बीफ परवाना यादी
- दुकान २०१२-१२
- दुकान २०१३-१४
- दुकान २०१४-१५
- दुकान २०१५-१६
- दुकान २०१६-१७
- गटई स्टॉल परवाना यादी