मिरा भाईंदर महानगरपालिका
स्थानिक संस्था कर

विभाग प्रमुख प्रियंका भोसले              
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ७९७२५३९७१८
ई- मेल lbt@mbmc.gov.in

महाराष्ट्र राज्य्

       शासनाचे आदेशान्वये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात दि.01/04/2010 पासून स्थानिक संस्था कर लागू आहे. स्थानिक संस्था कराची वसुली करणेकामी अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक केली असून महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम 2010 नुसार कारवाई करून वसुल करण्यात येत आहे. वसुल झालेल्या रक्कमेचे  महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामे करण्यात येत आहेत. तथापि शासनाचे आदेशान्वये दि.01/08/2015 पासून ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल रू.50 कोटी  व त्यापेक्षा जास्त्‍ असेल अशा व्यापाऱ्यांनाच स्थानिक संस्था कर लागू आहे. तसेच शासनाचे अधिसुचनेप्रमाणे देशी दारू, विदेशी मद्य व वाईन या वस्तुंवर रू.50 कोटीपेक्षा कमी उलाढाल असेल तरी दि.15/08/2016 पासून स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला आहे.

विभागाची कामे 

महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम 2010 नुसार व वेळोवेळी राजपत्रात प्रसिद्ध्‍ केलेल्या अधिसुचनेप्रमाणे जे व्यापारी नोंदणी करणेस पात्र्‍ आहेत त्यांची नोंदणी करणे. व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर भरणेस उद्युक्त करणे. जे व्यापारी कराचा भरणा करणेस टाळाटाळ करीत आहेत त्यांचेवर नियमानुसार कारवाई करणे व स्थानिक संस्था  कराचे उद्दीष्ट् गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न्‍ करणे अशी कामे केली जात आहेत.

 

स्थानिक संस्था कर विभागातील कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे

अ.क्रं  कामाचे स्वरुप कामाचे टप्पे प्रत्येक कामाबाबत आणि प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची भूमिका आणि जबाबदारी 
 १ स्था.सं.कर अधिकारी व त्यांचे अधिनिस्त कर्मचारी 

१) व्यापाऱ्यांची नोंदणी

२) स्था.सं.कर वसुली करणे, नोटिस देणे 

३) सहामाही करनिर्धारण 

४) पुढील नियमानुसार कार्यवाही 

स्था.सं.कर वसुली करणे, व्यापाऱ्यांना कर भरणेस प्रवृत्त करणे, त्यांच्या आस्थापनास भेटी देणे. नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करून व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. तसेच जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचे उद्दीष्ट साध्य करणे कामी प्रयत्न करणे.

नागरिकांची सनद

  • ज्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर नोंदणी करणेसाठी अर्ज / फॉर्म, फॉर्मचे शुल्क्‍ भरल्यानंतर लगेच देण्यात येते.
  • अर्ज यथोचित भरून नोंदणीसाठी आवश्य्क कागदपत्र्‍ सादर केल्यानंतर दोन दिवसांत प्रमाणपत्र्‍ देण्यात येते.
  • स्थानिक संस्था कराचा भरणा करणेसाठी आवश्य्क मागणीप्रमाणे चलने त्वरीत उपलब्ध्‍ करून देण्यात येत आहेत.

आयुक्त

  ↓

उप-आयुक्त (मु.)

  ↓

स्थानिक संस्था कर अधिकारी

  ↓

लिपीक

  ↓

ऑडीट लिपीक

  ↓

संगणक चालक

  ↓

शिपाई

स्थानिक संस्था कर विभाग कार्यरत अधिकारी / कर्मचारी यादी
अ.क्र. स्था.सं.कर अधिकारी / कर्मचारी नांव पदनाम फोन नंबर
1. प्रियांका भोसले सहाय्यक आयुक्त 7972539718
2. सुदाम गोडसे सहा.आयुक्त 8422811311
3. जनार्दन भासे गट प्रमुख 1 ते 9 8422811407
4. मंजिरी डिमेलो गट प्रमुख 10 ते 16 8422811222
5. गोविंद परब गट प्रमुख 17 ते 20 9004402402
6. एडविन वादल्या लिपिक 8422811364
7. संजय पाटील लिपिक 8422811365
8. प्रसाद गोखले लिपिक 8433911168
9. हिरामनू सोलंकी लिपिक 8422811431
10. वसंत पेंढारे लिपिक 8422811415
11. विनोद भोईर लिपिक 9967409949
12. सुभाष खराते लिपिक 9202472610
13. मगन तुंबडे लिपिक 9619826152
14. सदानंद भुरकुंडे शिपाई 9867286701
15. अरूण चुरी शिपाई 9821876886
16. शैलेश निजप शिपाई 8983233804
17. राकेश पाटील शिपाई 9833784355
18. देवानंद पाटील शिपाई 9869166824
19. वासुदेव जाधव शिपाई 9967292691
20. रघुनाथ तारमळे शिपाई 9221265645
21. शशिकांत पवार शिपाई 9869138544
22. रवि भोसले शिपाई 9819821545
23. दत्ता राख शिपाई 9987173584
24. सुजित घोणे शिपाई 9987173585
25. गणपत बोडेकर शिपाई 9892836685

LIST OF BANK NAME IN MBMC TO PAY LBT TAX

अ.क्रं बँकेचे नाव दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
 1 DENA BANK,BHAINDAR (EAST)
A/C-110811006672

9167056175 / 28198772

 2 VIJAYA BANK BHAINDAR (EAST)
A/C-505100301000102

28166638 / 25151272

 3 SYNDICATE BANK BHAIDAR (EAST)
A/C-54703070009037

28196072 / 28192336

 4 STATE BANK OF INDIA,BHAINDAR (W)
A/C-30479449334

28186448 / 28192338 / 9833223958

 5 ORIENTAL BANK OF COMM,BHAIDAR (W)
A/C-9951131001521

28181821 / 9769534611

 6 ORIENTIAL BANK OF COMM (MIRA ROAD)
A/C no. 88211011002546

28127327 / 28127328

 7 SYNDICATE BANK (MIRA ROAD)
A/C No.54811010000621

28123296

 8 CORPORATION BANK,MIRA ROAD (EAST)
51215

28118002 / 28115160 / 9892299288

 9 STATE BANK OF INDIA (MIRA)
Account no.30479807878

28457765 / 9833341961 / 9833223965

 10 INDIAN OVERSEAS BANK BHAINDAR
A/C-197302000001000

9892134747

 11 IDBI BANK BHAINDAR
A/C-05361040000878966

28188580 / 9158999430

 12 BANK OF INDIA Golden Nest, Mira Road (E)
A/C-013720110000053

28175882

 13 HDFC BANK Shanti Park, Miraroad
A/C No.50100015839023

61606161 / 9821969730

 14 AXIS BANK Bhaindar (W)
A/C No.913020036118802

28178460/28178450/28178811 / 9167105751

 15 ICICI Bank Mira Road & Bhayander Branches
A/C No.172805000215

8879653534/9930065468 / 9930065468

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील 60 (अ) सन 2020-21 ची मिरा-भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नव्याने विकसित करण्यांत येत असलेल्या वेबसाईट (www.mbmc.gov.in) करीता आवश्यक असलेली माहिती सादर करणेबाबत.

विषय - महालेखापाल यांचेकडील लेखापरीक्षण अहवाल वेबसाइट प्रसिद्द करणेबाबत

अधिसुचना

 Notification Lbt 03 Aug 2016

माहिती अधिकार अधिनियम

स्थानिक संस्था कर(२०१६-२०१७) विभाग माहिती अधिकार अधिनियम

स्थानिक संस्था कर(२०१७-२०१८) विभाग माहिती अधिकार अधिनियम

स्थानिक संस्था कर वेबसाईटवरील माहिती अपलोड करणे


शेवटचा बदल : 09-09-2021