मिरा भाईंदर महानगरपालिका
लेखा खाते

विभाग प्रमुख श्री.अज‍ित  कुलकर्णी
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422992699
ई- मेल account@mbmc.gov.in  

-: विभागाची कामे :-

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका लेखा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना प्रक्रियेची आणि त्यावरील देखरेखीची पध्दत आणि सोपवलेले व्य्‍क्तिगत उत्तरदायित्व्‍.

कामाचे स्वरूप :- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार MAC-१९७१ लेखा संहितेनुसार 

नमुने ठेवणे.

संबंधित तरतुद :-

संबंधित अधिनियम :-

नियम :-महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम

शासन निर्णय :-मा.स्थायी समिती ठराव क्र.०९ दि.१०/१०/२००२ अन्वये MAC-१९७१ नुसार आवश्य्क ते लेखे ठेवणे.

परिपत्रक क्रमांक :-

कार्यालयीन आदेश

अधिकारी/कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप 

अक्र

अधिकारी/कर्मचारी नांव हुदा

नेमून दिलेले वा दैनंदिन करीत असलेले नैमत्तिक काम

श्री. शरद बेलवटे

मुख्यलेखाधिकारी

वरील अधिकारी/कर्मचारी वर्गास सर्व विषयांचे कामाचे वाटप केले असले तरी सर्व विषय व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मुख्यलेखाधिकारी यांचे राहील. अर्थसंकल्प्‍ तयार करणे, कॅशबुक तपासणे, वार्षिक जाम करणे, ठेवी गुंतवणूक/कर्ज-परतफेड/नोंदी-तपासणे,सादर करणे,आयकर/कार्यकंत्राटकर/शिक्षण्‍/रोजगार/

पाणीबील/इलेक्ट्रीक बिले मुदतीत भरणा करणे. लेखासंहिते नुसार नमुने ठेवणे, कार्यविवरण, साप्ताहिक आढावा घेणे, पत्रावर मुदतीत कार्यवाही करणे.







श्री.सुरेश केशव घोलप

लेखाधिकारी

लेखा विभागातील कर्मचाऱ्यामार्फत मुख्यलेखाधिकारी यांचेकडे सादर करण्यात येणाऱ्या नस्त्या, रोखवहया, देयके, पत्रव्यवहार, आयकर, इतर कर, जमा-खर्च वर्गीकरण, अर्थसंकल्प्, गुंतवणूक रजिस्टंर, कर्ज रजिस्टंर, अग्रिम रजिस्टंर, सुरक्षा/इसारा रजिस्टंर, वार्षिक लेखे मनपा अधिकारी/कर्मचारी वर्ग यांचे भविष्य्‍निर्वाह निधी इत्यादी तपासून मुख्यलेखाधिकारी यांचेकडे सादर करणे. मुख्यलेखाधिकारी व मा.आयुक्त्‍ यांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून देतील ती कामे करणे, सेवा निवृती/कुटुंब निवृती वेतन अग्रिम प्रदाने व त्यांची वसूली/समायोजन, परिवहन खाते, महिला/बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग या विभागाच्या नस्त्या तपासून सादर करणे लेखा शाखेतील कर्मचाऱ्यांवर अंतर्गत नियंत्रण ठेवणे.

श्री. उत्तम तारमळे

लेखापाल

सर्व साधारण निधी, रोखवही लिहिणे, महिनाखेर बँक ताळमेळ करणे, शासकिय कार्यालयांचा पत्रव्यवहार करणे व शासनास आवश्यक असणारी माहिती सादर करणे, वरिल कामांच्या अनुषंगाने इतर कामे करणे.

श्रीम.शर्मिला गायकर

लिपिक

नमुना नं.२० बिलांची नोंद घेणे, पोटर्किदबनविणे, पे-ऑर्डर, चेक, बॅंकेत पाठविणे तसेच बांधकाम/नगररचना व इतर विभागांच्या सर्वसाधारण पावत्या बनविणे. बँक गॅरंटी रजिस्टंर अद्यावत करणे.

श्रीम. विनया मिरांडा

लिपिक

स्वतंत्र खात्याचे कॅशबुक, निवृती वेतन कॅशबुक, गुंतवणूक रजिस्टंर, कर्ज रजिस्टंर इत्यादी. आयकर/कार्यकंत्राटकर रिपोर्ट करून शासकिय कोषागारात चलनाने भरणा करणे व रजिस्टंर नोंद घेणे. TDS व WCT सर्टिफीकेट तयार करणे. तसेच धनादेश तयार करणे.

कु. निल डिसोजा

लिपिक

लेखा विभागातील पत्रव्य्‍ाहार करणे, सर्व पत्रव्य्‍हारांच्या नोंदी घेणे,स्व्‍च्छ महाराष्ट्र्‍ अभियान, 14 केंद्रिय वित्त्‍ आयोग , नविन पाणी पुरवठा योजना, अमृत योजना या निधींच्या रोखवही व धनादेश लिहिणे. अग्रिम रजिस्टर अद्यावत करणे, अग्रिम समायोजनासाठी पाठपुरावा करणे. स्व्‍तंत्र खात्याच्या समायोजन पावत्या तयार करुन नोंदवहीत नोंद घेणे. शासकिय कार्यालयांचा पत्रव्यवहार करणे व शासनास आवश्यक असणारी माहिती सादर करणे, वरिल कामांच्या अनुष्ंगाने इतर कामे करणे.

श्री. विकास सावंत

लिपिक

जमा-खर्चाच्या नोंदी घेऊन त्याप्रमाणे खर्च वर्गीकरणे लिहीणे, त्रैमासिेक/वार्षिक जमा-खर्च बनविणे. मासिक लेखापरिक्षणातील आक्षेपांची पूर्तता करणे. अर्थसंकल्प्‍ तयार करण्यास आवश्यक माहिती संकलित करणे.

श्री. नारायण पाटील लिपिक

लेजर नोंद, स्वतंत्र खाते, कॅशबुक नोंद करणे, मत्ता, दायित्व्‍, जमा-खर्च नोंद घेणे. जमा वर्गीकरण अद्यावत ठेवणे, बँक ताळमेळ घेणे.

श्री.चंद्रकांत अहिरराव 

रोखपाल

सर्व विभागाकडून येाणारी चलनाप्रमाणे कॅश जमा करणे, बँकेत भरणे, रोखपाल रोकडवही लिहीणे, ॲडजेस्टमेंट पावत्या बनविणे.

१०

श्री. हैबत खडके

लिपिक

लेखा विभागातील सर्व पत्रव्यहार, शासकिय तसेच माहितीचया अधिकारातील पत्रांची उत्त्‍रे तयार करुन संबंधितांना मुदतीत माहिती देणे. इसारा/सुरक्षा रजिस्टंर अद्यावत ठेवणे व त्याचा परतावा करणेबाबत तसेच वर्षाअखेरचा ताळमेळ घेणे.

११

श्री. दुंडप्पा शिवणे

सफाई कामगार

लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.

१२

श्री. दिलीप पाटील

सफाई कामगार

रोखपाल यास कॅश मोजण्यास व बँकेत कूश भरण्यास मदत करणे. लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.

१३

श्री. राजेंद्र अय्यातोरे

सफाई कामगार

राष्ट्रध्व्ज वेळेनुसार चढविणे व उत्रविणे. लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.

१४

श्री. कुमार तंगवेल

सफाई कामगार

राष्ट्रध्व्ज वेळेनुसार चढविणे व उत्रविणे. लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.


महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका लेखा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात होणाऱ्या कामा संबंधीत सर्वसामान्यपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उदिदष्टे

अंदाजपत्रक/त्रैमासिेक/वार्षिक जमा-खर्च/अंदाजपत्रकिय नियंत्रण

अक्र

अधिकार पद

काम 

भौतिक उदिदष्टे

आर्थिक उदिदष्टे

कालावधी

शेरा

मुख्यलेखाधिकारी

लेखा-विभागात संपुर्ण नियंत्रण ठेवणे

MAC-१९७१ प्रमाणे आवश्य्‍क नमुने ठेवणे.

अंदाजपत्रकानुसार खर्चावर नियंत्रण ठेवणे.

०१/०४/२०१४ ते ३१/०३/२०१५



कलम ४(१) (ब)

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका लेखा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात होणाऱ्या कामा संबंधीत सर्वसामान्यपणे आखलेले नियम

अ.क्र

विषय

संबंधित शासकिय निर्णय/कार्यालयीन आदेश/नियम/राजपत्र वैगेरेचा क्र. व तारीख

शेरा (असल्यास)

लेखा विषयक नमुने ठेवणे

मा.स्थायी समिती ठराव क्र.०९ दि.१०/१०/२००२ अन्वये महाराष्ट्र लेखा संहिता १९७१ नुसार लेखा विषयक नमुन्यामध्ये माहिती ठेवणे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करणे.

कलम ४(१) (ब)

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका लेखा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध्‍ असलेल्या कागदपत्रांची यादी

अक्र

विषय

ऐवज/धारिणी नोंदवही यापैकी कोणत्या प्रकरात उपलब्ध्‍

धारिणी क्र./नोंदवही क्र.

तपशिल

किती काळापर्यंत ही माहिती सांभाळून ठेवली जाते.

सर्वसाधारण रोकडवही

नोंदवही

नमुना क्र.११

मा.स्थायी समिती ठराव क्र.०९ दि.१०/१०/२००२ अन्वये महाराष्ट्र लेखा संहिता १९७१ नुसार लेखा विषयक नमुन्यामध्ये माहिती ठेवणे. तसेच महाराष्ट्र महानगरपानिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करणे.

अ” वर्ग अभिलेखे 

सुरक्षा/इसारा प्रमाणके

धारिणी

नमुना नं.१४७

--//--

ब” वर्ग अभिलेखे 

जमा/खर्च वर्गीकरण

नोंदवही

नमुना नं.२४

--//--

ब” वर्ग अभिलेखे 

४ 

रोखपालाची रोखवही

नोंदवही

नमुना नं.१८

--//--

ब” वर्ग अभिलेखे 

सर्वसाधारण प्रमाणके

धारिणी

--//--

क” वर्ग अभिलेखे 

स्टॅम्प्‍ रजिस्टंर 

नोंदवही

नमुना नं.११३

--//--

क” वर्ग अभिलेखे 

चलन

धारिणी

फॉर्म नं.

--//--

क” वर्ग अभिलेखे 

सर्वसाधारण पावती

धारिणी

नमुना नं.

--//--

सर्वसाधारण पोटर्किद

नोंदवही

नमुना नं.७८

--//--



महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका लेखा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात कोणताही धोरणात्म्‍क निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची कार्यालयात अंमलबजावणी करण्यापुर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याबाबत असलेल्या व्यवस्थेचा तपशिल.

अ.क्र

कोणत्या विषयासंबंधी सल्लामसलत 

व्यवस्थेची कार्यपध्दती

सबंधित शासकिय निर्णय/कार्यालयीन आदेश/राजपत्र वैगेरेचा क्र. व तारीख

पुर्नविलेकनाचा काळ

सर्व विभागांशी अंदाजपत्रकिय तरतुद पाहून देयकांवर नोंद घेणे.

अंदाजपत्रकिय तरतुदीनंतर देयक अंतर्गत लेखा परिक्षक विभागाकडे पाठविणे आलेप मंजुरी व मा.आयुक्त्‍ यांचेकडील अंतिम मंजुरीनंतर देयक प्रदान करणे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम

विषयातील तरतुदीप्रमाणे



मिरा-भाईंदर महानगरपालिका लेखा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादी

.क्र

अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव

अधिकार पद

वर्ग

श्री.शरद बेलवटे

मुख्यलेखाधिकारी

श्री. सुरेश केशव घोलप

लेखाधिकारी

3

श्री. उत्त्‍म तारमळे

लेखापाल

4

श्रीम. शर्मिला गायकर

लिपिक

5

श्रीम. विनया मिरांडा

लिपिक

6

कु. निल डिसोजा

लिपिक

7

श्री. विकास सावंत

लिपिक

8

श्री. नारायण पाटील

लिपिक

9

श्री. चंद्रकांत अहिरराव 

रोखपाल

10

श्री. हैबत सोमा खडके

लिपिक

11

श्री. दुडप्पा शिवणे

शिपाई

12

श्री. दिलीप पाटील

शिपाई

13

श्री. राजेंद्र अय्यातोरे

शिपाई

14

श्री. कुमार तंगवेल

शिपाई

15

कु. रंजना बाळकृष्ण्‍ डोके

कम्प्युटर ऑपरेटर



कलम ४(१) (ब) १६

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील लेखा विभागातील माहिती संदर्भात अधिकारी, सहाय्य्क माहिती अधिकारी आणि अपिलिय अधिकारी यांची तपशिलावर माहिती

माहिती अधिकारी

अक्र

माहिती अधिकाऱ्याचे नाव

अधिकार पद

माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा

संपुर्ण पत्ता/दुरध्व्‍नी क्र.

ई-मेल आयडी

अपिलीय प्राधिकारी

श्री.सुरेश के. घोलप

लेखाधिकारी 

लेखा विभागातील माहिती पुरवणे

मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व्‍. इंदिरा गांधी भवन, चौथा माळा,छ. शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.) जि.ठाणे. पिन नं. ४०११०१ मो.नं. ९२०९२७४७३७

निरंक

मुख्यलेखाधिकरी

सहाय्य्क माहिती अधिकारी

अक्र

सहाय्य्क माहिती अधिकाऱ्याचे नाव

अधिेकार पद

सहा.माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा

संपुर्ण पत्ता/दुरध्व्‍नी क्र.

श्रीम.विनया मिरांडा

लिपिक

माहिती अधिेकारी यांना माहिती पुरविणे

मिरा-भाईंदर महानगरपालिका स्व्‍. इंदिरा गांधी भवन, चौथा माळा,छ. शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.) जि.ठाणे. पिन नं. ४०११०१

श्री.चंद्रकांत अहिरराव

लिपिक

माहिती अधिेकारी यांना माहिती पुरविणे

मिरा-भाईंदर महानगरपालिका स्व्‍. इंदिरा गांधी भवन, चौथा माळा,छ. शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.) जि.ठाणे. पिन नं. ४०११०१

अपिलीय अधिकारी

अक्र

अपिलीय अधिकाऱ्याचे नाव

अधिकार पद

अपिलीय प्राधिकारी म्हणून संबंधी अपिलीय प्राधिकारी

अहवाल देणारे माहिती अधिकारी

संपुर्ण पत्ता/दुरध्व्‍नी क्र.

श्री. शरद बेलवटे

मुख्यलेखाधिकारी

लेखा विभागासंबंधी अपिलीय अधिकारी

  1. श्री. सुरेश के. घोलप

  2. श्रीम. विनया मिरांडा

  3. श्री.चंद्रकांत अहिरराव

मिरा-भाईंदर महानगरपालिका स्व्‍. इंदिरा गांधी भवन, चौथा माळा,छ. शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.) जि.ठाणे.

पिन नं. ४०११०१

महानगरपालिकेचे सण २०-२१ चे सुधारित व सन २१-२२ मूळ अंदाजपत्रक माननीय स्थायी समिती सादर करण्यात आले