मिरा भाईंदर महानगरपालिका
प्रभाग समिती कार्यालय क्रं.3/4 ग्रंथालय व अभ्यासिका

स्थापना वर्ष 25 ऑक्टोबर 2012 पत्ता तलाव रोड भाईंदर(पूर्व) 
फोन नं. २८०४४९५९ वाचनालयाची वेळ सोमवार ते शनिवार , स. ७.४५ ते ३.४५
साप्ताहिक सुट्टी रविवार तसेच दुसरा व चौथा शनिवार    

वाचनालयातील उपलब्ध वाचनसाहित्य : 

साहित्य प्रकार मराठी हिंदी गुजराती इंग्रजी उर्दु एकुण
ग्रंथ 3534 -- -- -- 3534
वृत्तपत्रे 9 1 -- 2 -- 12
साप्ताहीके 4 -- -- -- -- 4
पाक्षिके -- -- --
मासिके 2 -- -- -- 2
दिवाळी अंक 54 -- -- 54

वाचनालयातील उपलब्ध वृत्तपत्रे : 

मराठी वृत्तपत्रे :-

अ. क्र. वृत्तपत्राचे नाव
 १ लोकसत्ता
 २ महाराष्ट्र टाईम्स
 ३ सामना
 ४ लोकमत
 ५ नवशक्ती
अ. क्र. वृत्तपत्राचे नाव
 ६ सकाळ
 ७ नवाकाळ
 ८ संध्यानंद
 ९ प्रहार

हिंदी वृत्तपत्रे :-

अ. क्र. वृत्तपत्राचे नाव
 १ नवभारत टाईम्स

इंग्रजी वृत्तपत्रे :-

अ. क्र. वृत्तपत्राचे नाव
 १ Times of India
 २ The Hindu

मराठी साप्ताहिके :-

अ. क्र. साप्ताहिके नाव
 १ चित्रलेखा
 २ लोकप्रभा
 ३ मार्मिक
 ४ साप्ताहिक सकाळ

मराठी मासिके :-

अ. क्र. मासिकाचे नाव
 १ गृहशोभिका
 २ चारचौघी

शेवटचा बदल : 19-10-2016