मिरा भाईंदर महानगरपालिका
प्रभाग समिती क्रं.१

विभाग प्रमुख श्री. प्रभाकर म्हात्रे
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 9892851180
पत्ता प्रभाग समिती कार्यालय क्र.01, स्व. काका बॅंप्टिष्टा भवन , पोलीस स्टेशन जवळ , भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
ई-मेल ward01@mbmc.gov.in

भारताच्या राज्यघटनेतील 74 व्या दुरुस्तीनुसार स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदांना जास्तीत जास्त अधिकार देऊन नागरीकांच्या अडचणी, तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. ह्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेने सन 2005-06 मध्ये प्रथमत: 4 प्रभाग समित्यांची स्थापना केली.

विशिष्ट कार्ये

प्रभाग समिती क्र.01 कार्यालयाकडे येणा-या नागरीकांच्या समस्या सोडविणे, अनधिकृत बाधकामांवर नियंत्रण ठेवणे, विवाह नोंदणी, मैदान, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, पटांगण, मंडप, स्टेज परवानगी देणे तसेच मालमत्ता कर विषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती व प्रभाग समिती कामकाज इ.

प्रभाग कार्यालय क्र.1 माहिती अधिकारी कर्मचारी यांची कामे व कामकाज कार्यालयीन कामे संकेत स्थळांवर प्रसीध्द करणेकामी सोबत देत आहे

   बांधकाम नोंदवही २०१६-१७

   बिट निरिक्षक नोंदवही

   29-12-2016


शेवटचा बदल : 22-09-2021