मिरा भाईंदर महानगरपालिका
प्रभाग समिती क्रं.२

विभाग प्रमुख श्री. प्रियंका भोसले
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 7972539718
पत्ता प्रभाग कार्यालय क्र. २, मिरा -भाईंदर महानगरपालिका,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला, भाईंदर (प.) जि. ठाणे 401 101.
ई-मेल ward02@mbmc.gov.in

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 29 (अ) अन्वये महानगरपालिका हद्दीत प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण, लोकभिमुख ध्येय धोरणानुसार प्रभागाचा विकास व्हावा. त्या अनुषंगाने सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 8.14 लाख असल्याने, भौगोलिक रचना,  नैसर्गिक हद्दी, मुख्य रस्ते यांचा विचार करुन पश्चि रेल्वे उपनगरीय सेवेमुळे दोन भागात झालेले विभाजन, भाईंदर (प.) येथे निवडणूक प्रभागाची हद्द क्षेत्र, सलंग्नता विचारात घेऊन प्रभाग समिती क्र.2 मध्ये, निवडणूक प्रभाग समाविष्ट करुन खालीलप्रमाणे प्रभाग समिती क्र.2 गठीत करण्यांत आली आहे. नविन प्रभाग समिती क्र.2 दि. 16 जुलै 2013 पासून अस्तित्वात आली.

अ.क्र. प्रभाग समिती क्र. प्रभाग समिती क्षेत्रात समाविष्ट निवडणूक प्रभाग एकूण प्रभाग
1. 2 भाईंदर (प.) 2,18,19,20,21,22,29 7

प्रभाग समिती क्र.2 अधिकारी/कर्मचारी यांची पदनिहाय संख्या, नांवे, भ्रमणध्वनी

अ. क्र पद्भार नांव मोबाईल क्र.
1. सहाय्यक आयुक्त श्री. गोविंद परब ९००४४०२४०२
2. कनिष्ठ अभियंता श्री. शिरीष पवार 8422811228
3. व. लिपीक सौ. अक्षदा बाबर 9867476338
4. लिपीक श्री. अनंत बी. म्हात्रे 9833433270
5. लिपिक श्री. शरद तांडेल 9892471631
6. लिपिक श्री. संपत मदवान 9892096808
7. लिपीक श्रीम. रेखा म्हात्रे 9819477233
8. लिपिक श्री. अमोल मेहेरे 8888176672
9. बालवाडी शिक्षिका सौ. कुंदा पाटील ---
10. शिपाई श्री. पांडुरंग पिचड 9702780241
11. सफाई कामगार श्री. प्रदिप का. भोसले 9867853477
12. शिपाई श्री. डायगो लोपीस 9930402878
13. सफाई कामगार श्री. किरण पाटील 9892679653
14. शिपाई श्री. रमेश वा. पाटील 8793816061
15. शिपाई श्री. रमेश गणपत पाटील 9892851782
16. सफाई कामगार श्री. लक्ष्मण बा. मेहेर 9764426736
17. मजूर श्री. उत्तम गणु थोरात 9221078714
19. सफाई कामगार श्री. सुब्रमणी नडेशन 8689967135
20. सफाई कामगार श्री. ईश्वर प्रेमसिंग --
21. सफाई कामगार श्री. मुन्तुलिंग पेरामल --
22. श्री. शंकर करमर सफाई कामगार 9819282791
23. वासुदेव पाटील सफाई कामगार 9870529168
24. पद्माकर तांबे सफाई कामगार 8452976796
25. थंडापाणी आरमुगम सफाई कामगार 7066171724
अ.क्र.   अधिकारी/कर्मचा-यांचे नांव पद्भार कामाचे स्वरुप
1.   श्री. गोविंद परब पद्निर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त व प्रथम अपिलीय अधिकारी/विवाह निबंधक प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यांचेवर कारवाई करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलमान्वये अनधिकृत बांधकामाना नोटीसा बजावून कायदेशीर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण व इतर दैनंदिन कामकाज, केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, जाहिरात बोर्ड बॅनर्स/परवानगी देणे. फेरीवाला पथकावर नियंत्रण ठेवणे.
2.   श्री. शरद तांडेल लिपीक विवाह नोंदणी दाखला मिळणे बाबत प्राप्त झालेल्या फाईलची छाननी करणे, विवाह नोंदणी दाखला तयार करुन अंतिम स्वाक्षरी करिता प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांचेकडे सादर करणे. मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, जाहिरात बोर्ड बॅनर्स/परवानगी अर्जाची छाननी करुन परवानगी देणे.
3.   श्री. अमोल मेहेर (सौ. मनिषा डोके) लिपीक (रजेवर) आवक-जावक आलेल्या पत्राची नोंद घेणे, किरकोळ, परवाना, विवाह नोंदणी, बॅनर्स पावती बनवून किरकोळ चलन बनविणे. आलेला पत्रव्यवहार इतर विभागात वर्ग करणे.
4.   लक्ष्मण बाळकृष्ण मेहेर सफाई कामगार प्रभाग अधिकारी कार्यालयातील दैनंदिन काम,
5.   श्री. प्रदीप काशिनाथ भोसले सफाई कामगार प्रभाग अधिकारी दैनंदिन कार्यालय, दैनंदिन शिपाई कामकाज
6.   श्री. डायगो लोपीस शिपाई सभापती दालन दैनंदिन कामकाज
7.   श्री. किरण पाटील सफाई कामगार सभापती दालन दैनंदिन कामकाज
8.   सौ. कविता गुरव संगणक चालक प्रभाग अधिकारी कक्ष व इतर कार्यालयीन पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, जाहिरात बोर्ड बॅनर्स/परवानगी बनविणे.
9.   श्री. मंगेश घरत संगणक चालक प्रभाग समिती सभापती कक्ष पत्रव्यवहार व कर विभागातील संगणकीय कामकाज तसेच कर वसुलीचे रिपोर्ट तयार करणे.
अतिक्रमण विभाग
10.   श्री. शिरीष पवार कनिष्ठ अभियंता प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे तसेच पाहणी अहवाल पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
11.   श्री.संपत मदवान लिपीक अनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.
12.   फेरीवाला पथक पथक प्रमुख प्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे.
13.   श्री. पद्माकर तांबे सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
14.   श्री. वासुदेव पाटील सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
15.   श्री. शंकर करमन सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
16.   श्री. उत्तम थोराड मजूर बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
17.   श्री. सुब्रमणी नडेशन सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
18.   श्री. थंडापाणी आरमुगम सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
19.   श्री. गणेश निगुडकर सफाई कामगार बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
20.   श्री. ईश्वर प्रेमसिंग सफाई कामगार बॅनर काढणे
21.   श्री. मुन्तुलिंग पेरामल सफाई कामगार बॅनर काढणे
मालमत्ता कर विभाग
22.   सौ. अक्षदा बाबर उपायुक्त तथा सहा. जन माहिती अधिकारी मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे.
23. बी-3/5 श्री. ए.बी. म्हात्रे लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारी कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, असेसमेंट उतारा, आवक-जावक, कर आकारणी दाखले, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
24.   श्री. रमेश वा.पाटील शिपाई कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
25. ए-1/2/3 बी-1/2 श्रीम. रेखा म्हात्रे लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारी कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
26.   श्री. रमेश गणपत पाटील सफाई कामगार कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
27. डी-1/2 श्रीम. रेखा म्हात्रे लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारी वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
28.   श्री. पाडुरंग पिचड शिपाई वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
29.   सौ. कुंदा पाटील बालवाडी शिक्षिका वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक,
 
  1. सन 2015-16 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकीय जमा संवितरित केलेली व शिल्लक रक्कमेचे विवरणपत्र (दि.31/03/2016 अखेरपर्यंत) अंदाजपत्रकीय जमाव व शिल्लक रक्कमेचे विवरणपत्र निरंक आहे.
  2. सन 2015-16 मधील उल्लेखनीय कामगिरी (दि.31/03/2016 अखेरपर्यंत) आर्थिक गणना, मराठा आरक्षण, मालमत्ता कराची 90% वसुली  
  3. राष्ट्रीय आर्थिक गणना-2013 व मराठा आरक्षण सर्व्हेक्षणाचे काम यशस्वीपणे पुर्ण 
  4. अनधिकृत फेरीवाले हटविणेची दैनंदिन कारवाई फेरीवाला पथक कर्मचा-यामार्फत करणे.
  5. अनधिकृत बांधकाम/अतिक्रमणे हटविणेची कारवाई अतिक्रमण विभागामार्फत करणे.

माहिती अधिकार अधिनियम

प्रभाग क्र.२ मंडप / पेंडॉल तपासणी बाबत

प्रभाग कार्यक्रम २

प्रभाग कार्यक्रम २


शेवटचा बदल : 15-06-2021