विभाग प्रमुख | श्री. दामोदर संखे |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ९७६४४७८०३१ |
पत्ता | कै. मोरेश्वर नारायण पाटील, प्रभाग कार्यालय क्र.३, खारी तलाव रोड, मराठी शाळा क्र.६, दुसरा मजला, भाईंदर (प.) जि.ठाणे 401 101. |
ई-मेल | ward03@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिका शहरात चार प्रभाग वॉर्ड रचना झालेली असून चार प्रभाग समिती स्थापन करण्यांत आलेल्या आहेत. त्यात प्रभाग समिती क्र. 3 चे क्षेत्र विस्तारीत स्वरुपाची असून एकूण 14 वॉर्डची रचना झालेली आहे. त्यात गोडदेव, मिरारोड, मिरा ते चेणे काजुपाडा हद्द विस्तारीत आहे. सदर विभागात चालू असलेले अनधिकृत बांधकाम, बिट निरिक्षक यांच्या अहवालानुसार पाहणी करुन कारवाई करण्यांत येते. तसेच या विभागात कर विभागामार्फत मिरा, काशी, घोडबंदर, चेणे, व एफ-2 ते एफ-6 पर्यंत घरपट्टी टॅक्स वसुली वॉर्डनिहाय घेतली जाते तसेच स्वच्छता निरिक्षक यांच्यामार्फत प्रभाग समिती क्र. 3 अंतर्गत प्रत्येक वॉर्डाची साफ सफाई स्वच्छतेची कामे केली जातात. तसेच प्रभागा अंतर्गत नागरिकांच्या सोईकरीता रुग्णवाहीका सेवा उपलब्ध आहे.
- अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्यसूची
अ. क्र. |
अधिकारी / कर्मचा-याचे नाव / पदनाम |
|
अधिनियमातील तरतुदी |
|
सोपविलेले काम |
शेरा |
१. |
श्री. दामोदर संखे सहाय्यक आयुक्त ९७६४४७८०३१ |
१.
|
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २५४,२६०,२६७,२३१ नुसार
|
१.
|
सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.प्रभाग समिती क्र.02 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. |
|
२. |
महाराष्ट्र विवाह मंडळाचे वि नियम विवाह नोंदणी अधिनियम १९८० (१९९९/२०) |
२. |
विवाह नोंदणी करणे, विवाह नोंदणीचा दाखला देणे. |
|||
३.
|
म.न.पा. महासभा ठराव दि.२३/०३/२०१६ ठराव क्र.८० नुसार |
३.
|
मैदाने समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल/वर्ग, मंडप, स्टेज यांची परवानगी देउन मनपा ठरावा नुसार फी वसुल करणे. |
|||
४. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ मधील कलम – १२९ नुसार |
४. |
मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती. |
|||
५. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम -२९ नुसार |
५. |
प्रभाग समिती सभा आयोजित करणे. इ, इतिवृतांतची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो. यांच्या कार्यालयात पाठवणे |
|
||
६. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २३१ नुसार |
६. |
अनाधिकृतपणे बसणा-या फेरीवाल्यां विरुद्ध कारवाई करणे बाबत, कच्ची पक्की अतिक्रमणे निष्कषित करणे. |
|
||
७. |
महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध करिण्याकरिता अधिनियम १९९५ (३) नुसार |
७. |
अनाधिकृतणे लावण्यात आलेले बोर्ड बनर हटविणे व त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे |
|
||
८. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६० नुसार |
८. |
नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुद्ध सुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत करावयाची कार्यवाही. |
|
||
९. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६४ नुसार |
९. |
मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. |
|
||
१०. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६७ नुसार |
१०. |
बेकायदेशिरित्या काम करवून घेणा-या व्यक्तीस काढून टाकण्याविषयी निर्देश देण्याचे अधिकार |
|
||
११. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – २६८ नुसार |
११. |
विवक्षीत परिस्थिती मध्ये कोणतीही इमारत सोडावयास लावण्याचा आयुक्ताचा अधिकार. |
|
||
१२. |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – ४७८ नुसार |
१२. |
पदनिर्देशित अधिका-यांच्या लेखी परवानगीशिवाय केलेले बांधकाम किंवा गोष्ट अनधिकृत मानणे. |
|