मिरा भाईंदर महानगरपालिका
प्रभाग समिती क्रं.४

विभाग प्रमुख कांचन गायकवाड, सहाय्यक आयुक्त
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ०२२-२८१८६२२३ / ०२२-२८११३१०१ 
पत्ता स्व. विलासराव देखमुख भवन,  जांगीड ऐनक्लेव, कनकिया रोड,  मिरा रोड (पूर्व).
ई-मेल ward04@mbmc.gov.in

भारताच्या राज्यघटनेतील 74 व्या दुरुस्तीनुसार स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदांना जास्तीत जास्त अधिकार देऊन नागरीकांच्या अडचणी, तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. ह्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेने सन 2005-06 मध्ये प्रथमत: 4 प्रभाग समित्यांची स्थापना केली.

.

क्र.

अधिकारी / कर्मचा-याचेनाव / पदनाम

अधिनियमातील

तरतुदी

सोपविलेले

काम

शेरा

१.

श्री. नरेंद्र चव्हाण

सहाय्यक आयुक्त

८४२२८११३७०

१.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम कलम २५४,२६०,२६७,२३१ नुसार

१.

सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.प्रभागसमितीक्र.02 कार्यालय क्षेत्रा मध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे.

२.

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम विवाह नोंदणी अधिनियम १९८० (१९९९/२०)

२.

विवाहनोंदणी करणे, विवाहनोंदणीचा दाखला देणे.

३.

म.न.पा. महासभाठराव दि.२३/०३/२०१६ ठराव क्र.८० नुसार

३.

मैदानेसमाजमंदिर, मनपाशाळा, हॉल/वर्ग, मंडप, स्टेज यांची परवानगी देउन मनपाठरावानुसारफी वसुल करणे.

४.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण ८ मधीलकलम – १२९ नुसार

४.

मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती.

५.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम -२९नुसार

५.

प्रभाग समिती सभाआयो जित करणे. इ, इतिवृतांतची नोंद ठेवणेपारित केलेले ठरावमा. आयुक्तसो. यांच्या कार्यालयात पाठवणे

६.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २३१नुसार

६.

अनाधिकृतपणेबसणा-याफेरीवाल्यां विरुद्ध कारवाई करणेबाबत, कच्चीपक्की अतिक्रमणे निष्कषित करणे.

७.

महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रति बंधकरिण्याकरिता अधिनियम १९९५ (३) नुसार

७.

अनाधिकृतणे लावण्यात आलेले बोर्ड बनर हटविणे व त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे

८.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६० नुसार

८.

नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुद्धसुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्याबाबती तकरा व याची कार्यवाही.

९.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६४नुसार

९.

मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामेइ. काढूनटाकणे.

१०.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम - २६७नुसार

१०.

बेकायदेशिरित्याकामकरवून घेणा-याव्यक्तीस काढून टाकण्या विषयीनिर्देश देण्याचे अधिकार

११.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – २६८नुसार

११.

विवक्षीतपरिस्थिती मध्ये कोणतीही इमारत सोडावयास लावण्याचा आयुक्ताचा अधिकार.

१२.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – ४७८नुसार

१२.

पदनिर्देशित अधिका-यांच्या लेखीपरवानगी शिवाय केलेले बांधकाम किंवा गोष्ट अनधिकृतमानणे.

१३.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – ३७६ (अ) नुसार

१३.

एखादया जागेचा वापरकरणे घातक किंवा उपद्रवकारक असेल तेव्हा असावापर थांबविण्याचा अधिकार.

१४.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम८ कलम ५२ नुसार

१४.

अनाधिकृत विकास करण्या बद्द्ल किंवा विकास योजनेत नमुद केले असे लत्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे जमिनीचा वापर कराण्याबाबतशास्ती.

१५.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६

१५.

अनाधिकृत विकासाची कामे काढून टाकण्यास भाग पाडण्याची शक्ती.

१६.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६

१६.

अनाधिकृत विकास थांबविण्याची शक्ती

१७.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६

१७.

तात्पुरत्या स्वरुपाचे अनाधिकृत विकासाचे काम तात्काळ काढून टाकणे किंवा बंद करणे.

१८.

१४५ विधान सभा अंतर्गत

१८.

१४५ विधान सभा मतदारसंघ वेळो वेळी येणारी निवडणूकीची कामे, बी.एल.ओ. नेमणूक, नियंत्रण, निवडणूक काम काजे.

१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६

१९.

अनाधिकृत विकासाचे काम काढून टाकणेबाबत किंवा अनाधिकृत वापर थांबविण्याबाबतफर्माविण्याची शक्ती.

२०.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६

२०.

अनाधिकृत बांधकामाविरुद्धकार्यवाही करण्यासकसुर केल्याबद्द्ल शिक्षा.

२१.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६

२१.

केलेल्याखर्चाचीवसुलीकरणे, बीलेतयारकरणे, बिलेबजावणे,वसुलन झाल्यास संबंधितांच्या मालमत्ता कर बिलामध्ये समाविष्टकरणे.

२२.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – १९९५नुसार

२२.

महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपिकरण कायदानुसार अनाधिकृतबोर्ड, बनरकाढणे, त्यांचेवर गुन्हा दाखल करणे.

२३.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – २००५नुसार

२३.

माहितीचा अधिकार अधिनियम मधील तरतुदीनुसार माहिती अधिकारी म्हणूनकामपाहणे. अतिक्रमण / अनाधिकृत बांधकामसंदर्भात विभागक्षेत्रिय अधिकारीयांच्यावर नियंत्रण ठेवणे.

२४.

अतिक्रमण / अनाधिकृत बांधकामसंदर्भात विभाग क्षेत्रिय अधिकारीयांच्या वर नियंत्रण ठेवणे.  अतिक्रमण विभाग मोहीमेसाठी पुरविण्यात आलेला पोलिसबंदोबस्त वयंत्रसामुग्री यांचे नियोजन व सनियंत्रण.

२.

श्री. कुंदन पाटील

कनिष्ठअभियंतातथा

क्षेत्रनियंत्रक

9421576094

१.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम२५४,२६०,२६७,२३१तरतुदीनुसार

१.

अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

अतिक्रमण विभागासाठी असलेल्या अधिकारी/कर्मचारीयांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

मा. आयुक्त / मा. उप आयुक्त यांनी वेळो वेळी दिलेल्या आदेशा चे पालन करणे.

३.

श्री. आनंदा लोहकरे,

मजुर

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

४.

श्री. छगन भल्ला,

मजुर

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

५.

श्री. जितेंद्र भल्ला

मजुर

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

६.

श्री. राजगोपाल शिवलिंगम

सफाई कामगार

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

७.

श्री. सुहास किणी

सफाई कामगार

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

८.

श्री. काशीलिंगम तंगवेल

सफाई कामगार

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

९.

श्री. ज्ञानदेव पाटील

सफाई कामगार

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

१०.

श्री. शक्तीवेल मुनियन

सफाई कामगार

प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलेली कार्यालयीन कामे करणे. कार्यालयीन अधिकारी/ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कार्यालयीन कामे पार पाडणे.

११.

श्री. जितेंद्र कांबळे

वरिष्ठलिपिकतथा

उपायुक्त,  तथासहा. माहितीअधिकारी

१.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/८मधीलकलम-१२८तरतुदीनुसार

.

मालमत्ता कर वसुली

२.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/८मधील१(१) तरतुदीनुसार

.

मालमत्ता हस्तांतरण किरकोळ नावात दुरुस्ती व कर विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे.

३.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/११मधील१२९नुसार

.

नविनइमारतीसकरआकारणीकरणे.

४.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिय मकलम – २००५ नुसार

४.

माहिती अधिकारातील माहितीतयार करणे.

१२.

सौ. ऋतुजा पिंपळे

वरिष्ठलिपिक तथा

उपायुक्त,  तथासहा. माहिती अधिकारी

१.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/८ मधील कलम-१२८ तरतुदीनुसार

.

मालमत्ता कर वसुली

२.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/८ मधील १(१) तरतुदीनुसार

.

मालमत्ता हस्तांतरण किरकोळ नावात दुरुस्ती व कर विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे.

३.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/११ मधील १२९ नुसार

.

नविन इमारतीस कर आकारणी करणे.

४.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – २००५नुसार

४.

माहिती अधिकारातील माहिती तयार करणे.

१३.

झोनक्र. एफ़/०१

जे/ १,२,३

१.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/८ मधील कलम-१२८ तरतुदीनुसार

१.

मालमत्ता कर वसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

२.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/८ मधील १(१) नुसार

२.

मालमत्ता हस्तांतरण व इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

३.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/११ मधील १२९ नुसार

३.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे व वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

४.

१४५ विधानसभा अंतर्गत

४.

१४५ विधानसभा मतदार संघ वेळो वेळी येणारी कामे

१४.

श्री. विजय म्हात्रे

लिपिक तथा बीट निरिक्षक झोनक्र. एफ़/०२,

१.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/८ मधीलकलम-१२८ तरतुदीनुसार

१.

मालमत्ता कर वसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना  मालमत्ता कराची देयके बजाविणे

२.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/८ मधील १(१) नुसार

२.

मालमत्ता हस्तांतरण व इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

३.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/११ मधील १२९ नुसार

३.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे व वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

४.

१४५ विधानसभा अंतर्गत

४.

१४५ विधानसभा मतदारसंघ वेळो वेळी येणारी कामे

१५.

श्री. शशिकांत पाटील

लिपिक  तथा बीट निरिक्षक झोनक्र.एफ़/०३

१.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/८ मधील कलम-१२८ तरतुदीनुसार

१.

मालमत्ता कर वसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

२.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/८ मधील१(१) नुसार

२.

मालमत्ता हस्तांतरण व इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

३.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/११मधील१२९नुसार

३.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे व वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

४.

१४५ विधानसभा अंतर्गत

४.

१४५ विधानसभामतदारसंघवेळोवेळीयेणारीकामे

विधानसभा मतदार संघ वेळो वेळी येणारी कामे

१६.

सौ. रंजना पाटील

बालवाडी शिक्षिका

झोनक्र.जी/७,८

१.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/८मधीलकलम-१२८तरतुदीनुसार

१.

मालमत्ता कर वसुलीकरणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

२.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/८मधील१(१) नुसार

२.

मालमत्ता हस्तांतरण व इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

३.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण/११मधील१२९नुसार

३.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे व वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

४.

१४५ विधान सभा अंतर्गत

४.

१४५ विधान सभा मतदार संघवेळो वेळी येणारी कामे

१७.

सौ. स्नेहल तांबे

लिपिक

-

आवक जावक विभाग व मालमत्ता कर विभागातील पत्रव्यवहार सांभाळणे.

मा. सभापती यांनी दिलेली कार्यालयीन कामे, पत्रव्यवहार, मिटींग प्रोसिडींगचे काम करणे. मा. प्रभाग अधिकारी यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे. प्रभाग क्र. ३ सभापतीचे आवक – जावक सांभाळणे. बी.एल.ओ. चे काम करणे.

मंडप, हॉल संदर्भात परवानगी देणे. अर्ज स्विकारुन मंडप परवानगी व हॉल मैदाने परवानगी देणे. नागरिकांस पावत्या देणे, व सदरची रक्कम चलनासहित बॅंकेकडे लिपिकामार्फ़त जमा करणे.

१८.

सौ. वर्षा तांबे

(बालवाडी शिक्षिका)

-

चेक रिटर्न चे रजिस्टर अद्द्यावत ठेवणे, फ़्लॅग लावणे, नोटीसा काढणे, चेक लिहणे व बॅंकेकडे जमा करणे. साप्ताहिक व मासिक गोषवारा तयार करणे. मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे तयार करणे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिका-याने दिलेले काम पाहणे.

१९.

सौ. भारती हिंगु

सौ. संगिता पाठक

(बालवाडी शिक्षिका)

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम विवाहनोंदणी अधिनियम १९८० (१९९९/२०)

विवाह नोंदणी करणे तसेच मा. प्रभाग अधिकारी यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.

२१.

श्री. अविनाश पाटील

सफाई कामगार

-

मालमत्ता कर वसुलीची कामेकरणे व इतर विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे

२२.

श्री. राजेंद्र नाईक

सफाई कामगार

-

मालमत्ता कर वसुलीची कामे करणे व इतर,                             विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

२३.

श्री. मिलन म्हात्रे

सफाई कामगार

-

मालमत्ता कर वसुलीचीकामेकरणे, वइतर, विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

२४.

श्री. जयप्रकाश पाटील

सफाई कामगार

मालमत्ता कर वसुलीची कामे करणे व इतर,                             विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकिय कामेकरणे.

२५.

श्री. किशोर विदे

शिपाई

-

मालमत्ता कर वसुलीचीकामेकरणे, वइतर, विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशास किय कामे करणे.

२६.

श्री. विष्णु भोईर

शिपाई

-

मालमत्ता कर वसुलीचीकामेकरणे, वइतर, विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

२७.

श्री. दत्तु वेह्ळे

शिपाई

मालमत्ता कर वसुलीचीकामेकरणे, वइतर, विभागा अंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

२८.

श्री. मनोहर पाटील

शिपाई

प्रभाग अधिकारी, यांनी सोपविलेली कामे करणे.

२९.

सौ. भावना पाटील

अस्थाई संगणकचालक

सभापती दालन

मा. सभापती यांनी दिलेली कार्यालयीन कामे, पत्रव्यवहार, मिटींग प्रोसिडींग संगणकात टाईप करणे. मा. प्रभाग अधिकारी यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे. प्रभाग क्र. ३ मधील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभागातील माहिती अधिकार तसेच नोटीस, आदेश, फ़ेरीवाल्यांचे रिपोर्ट इ. माहिती संगणकात टाईप करणे. इलेक्शन, जनगणना संदर्भातील पत्रव्यवहार संगणकात टाईप करणे.

३०.

श्री. किशोर घरत

सफाई कामगार

-

सभापती दालनातील पत्र वाटप तसेच सभापती कक्षातील इतर कामे करणे.

३१.

श्री. इंद्रजीत शिंदे

लिपिक

बोर्ड, बॅनर करीता परवानगी देणे. प्रभागा अंतर्गत असणा-या आनधिकृत बोर्ड, बॅनरवर कारवाई करणे तसेच प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांनी सोपविलेली कामे करणे.

३२.

श्री. विठ्ठल फ़रडे

मजूर

-

प्रभागा अंतर्गत असणा-या आनधिकृत बोर्ड, बॅनरवर कारवाई करणे तसेच प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांनी सोपविलेली कामे करणे.

३३.

कु. मोनिका नाईक

कंत्राटी संगणकचालक

-

मा. प्रभाग अधिकारी, मा. कर निरिक्षक  व  लिपिक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.  प्रभाग क्र. ३ मधील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभागातील माहिती संगणकात टाईप करणे. तसेच विवाह नोंदणी, हॉल, मंडप जाहिरात, बोर्ड/ बॅनर संदर्भातील पत्रव्यवहार संगणकात टाईप करणे.

३४.

सौ. हर्षला घरत

अस्थाई संगणकचालक

कर विभाग

-

दैनंदिन मालमत्ता कराचे नागरिकांकडुन रोखरक्कम /धनादेश स्विकारणे व त्यांना त्वरीत पावत्या देणे. चलन तयार करणे, रोख रक्कम, चेक टॅली करुन चलनासहित बॅंकेकडे जमा करणे. मा. प्रभाग अधिकारी, मा. कर निरिक्षक  व  लिपिक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे. 

शेवटचा बदल : 21-09-2021