मिरा भाईंदर महानगरपालिका
प्रभाग समिती क्रं. ५

विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत बोरसे
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422811314
पत्ता मिरा-भाईंदर महानगरपालिका, रसाज सिनेमाग्रह जवळ, मिरारोड पुर्व जि.ठाणे
ई-मेल ward05@mbmc.gov.in

विशिष्ट कार्ये

  • प्रभाग समिती कार्यालयात प्रभाग त्रातील मालमत्ता कराचा, पाणी पट्टी कराचा भरणा स्विकारणे.
  • मालमत्ता हस्तारण करुन आकारणी मागणी रजिस्टर्र मध्ये नोद घेणे.
  • मालमत्ता रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक नाहरकत दाखला देणे, असेसमेंट उतारा देणे.
  • मैदाने / हॉल भाडयाने उपलब्ध करुन देणे.
  • प्रथम क्षेत्रात साफ-सफाई कामकाजावर स्वच्छता निरीक्षकामार्फत देखरेख व नियंत्रण ठेवणे, नागरीकांच्या तक्रारी दुर करणे.
  • प्रभाग क्षेत्रामधील अतिक्रमणे दुर करणे, कनिष्ठ अभियंता व अतिक्रमण विभाग प्रमुख यांच्या साह्याने अनधिकृत बांधकामे निष्काषीत करणे, अनधिकृत बांधकाम व्यवसायीकांवर नियमानुसार गुन्हे दाखल करणे.
  • दहन / दफ़न दाखला देणे.
  • प्रभाग समितीच्या सभा आयोजित करणे. समितीने केलेले ठराव महापालिकेत पाठवुन त्यावर कार्यवाही होणेकरीता पाठपुरावा करणे.

शेवटचा बदल : 27-09-2021